या स्मार्टफोनला ५५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदीची संधी, पाहा ऑफर्स

नवी दिल्लीः अॅमेझॉन इंडियावर २२ ते २५ मार्च दरम्यान चे आयोजन करण्यात आले होते. या सेलचा आज अखेरचा दिवस आहे. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर या सेलमध्ये तु्म्हाला जबरदस्त संधी आहे. या सेलमध्ये एन्ट्री लेवल, बजेट, मिड बजेट, फ्लॅगशीप स्मार्टफोन्सवर सूट देण्यात येत आहे. एन्ट्री लेवल स्मार्टफोन स्मार्टफोन वर मोठी सूट दिली जात आहे. या फोनमध्ये अँड्रॉयड १० आणि ऑक्टा कोर प्रोसेसर सारखे खास वैशिष्ट्ये दिली जात आहे. वाचाः itel A48: किंमत आणि ऑफर्स आयटेल ए ४८ स्मार्टफोनची किंमत ५ हजार ९९० रुपये आहे. परंतु, या सेलमध्ये ICICI बँक कार्ड ऑफर सोबत १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट सोबत खरेदी करता येऊ शकते. याशिवाय, कूपनकोड सोबत ३०० रुपयांची सूट मिळू शकते. हे कूपनकोड तुम्हाला हँडसेटची अॅमेझॉनवर लिस्टेड किंमतीखाली देणार आहे. स्मार्टफोनवर ५ हजार ६५० रुपयांचा एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. फोनला नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करता येऊ शकते. वाचाः itel A48: चे खास वैशिष्ट्ये या स्मार्टफोनमध्ये ६.१ इंचाचा एचडी प्लस आयपीएस वॉटरड्रॉप डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये २ जीबी रॅम दिली आहे. हँडसेट मध्ये ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. याला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवले जाऊ शकते. फोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा ड्यूल एआय रियर कॅमेरा दिला आहे. जो फ्लॅश सोबत येतो. फोनमध्ये अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टम दिले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 3000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dkpdkD

Comments

clue frame