फ्लिपकार्टवर २४ मार्च पासून सेल, ६७९० रुपयात खरेदी करा फ्रीज

नवी दिल्लीः Sale: ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart ची नुकतीच Electronic Sale संपली आहे. तर कंपनी ने यूजर्ससाठी आणखी एक सेलची घोषणा केली आहे. हा सेल आहे. या सेलला २४ मार्च पासून सुरुवात होणार आहे. तसेच २६ मार्च रोजी हा सेल संपणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, टेबलेट्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, टीव्ही आणि अप्लायन्सेज वर जबरदस्त डिस्काउंट उपलब्ध केला जाणार आहे. वाचाः या सेलमध्ये एसबीआय कार्ड्सवर १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिला जाणार आहे. हा डिस्काउंट क्रेडि कार्ड आणि ईएमआय ट्रान्झक्शनवर उपलब्ध केला जाणार आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अॅक्सेसरीजवर ८० टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे. कंपनीने कोणत्या प्रोडक्टवर किती डिस्काउंट देणार याची माहिती अद्याप दिली नाही. Flipkart Big Saving Days Sale मध्ये मिळणार जबरदस्त डिस्काउंट. फ्लिपकार्टवर कंपनीने वेबसाईटवर एक पेज लाइव केले आहे. या पेजच्या माहितीनुसार, युजर्संना अनेक पद्धतीने ऑफर्स दिले जात आहे. वाचाः नवीन मोबाइल आणि टेबलेट खरेदी करणाऱ्या वस्तूंवर युजर्संना बेस्ट डिल्स उपलब्ध केले आहे. नवीन इलेक्ट्रॉनिक्स आयटम आणि अॅसेसरीज खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुम्हाला या कॅटेगरीत युजर्संना ८० टक्के पर्यंत ऑफ सोबत खरेदी करता येऊ शकते. याशिवाय, टीव्ही आणि अप्लायन्सेज खरेदीवर कोणताही प्लानिंग असल्यास युजर्संना या कॅटेगरीत ७५ टक्के डिस्काउंट सोबत खरेदी करू शकता. या अंतर्गंत ३२ इंच डिस्प्ले टीव्ही सोबत ६५ टक्के ऑफ सोबत खरेदी करण्याची संधी आहे. तर एअर कंडिशनर वर ५५ टक्के पर्यंत ऑफ दिला जात आहे. किचन अप्लानयन्सवर २९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमती सोबत खरेदी करता येऊ शकते. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. तुम्हाला जर फ्रीज खरेदी करायचे असेल तर याची सुरुवातीची किंमत ६ हजार ७९० रुपयात खरेदी करता येऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vJoJwN

Comments

clue frame