२२ मार्च पासून Amazon Fab Phones Fest Sale, ४० टक्क्यांपर्यंत सूट सोबत फोन खरेदी करा

नवी दिल्लीः : जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर थोडे थांबा. कारण, येत्या २२ मार्च पासून ई-कॉमर्स साइट अमेजन वर ग्राहकों एक खास सेल सेल सुरू होत आहे. चार दिवस चालणारा Amazon Sale २५ मार्च पर्यंत चालणार आहे. ग्राहकांना यात Samsung, Xiaomi, Apple iPhone, Vivo आणि Realme सारख्या स्मार्टफोनला स्वस्त किंमतीत खरेदी करता येऊ शकते. वाचाः अमेझॉन पेज नुसार, ग्राहकांना या सेल दरम्यान, स्मार्टफोन्सवर ४० टक्के सूट सोबत खरेदी करता येऊ शकते. तसेच ग्राहकांना विना व्याज ईएमआयची सुविधा, एक्सचेंज आणि बँक ऑफर्स मिळणार आहे. अॅमेझॉनने या सेल दरम्यान स्मार्टफोन्सवर मिळणारी डिल्सवरून पडदा हटवला नाही. परंतु, सेल पेजवरून संभावित किंमतीचे संकेत मिळत आहे. वाचाः उदाहरणासाठी Redmi 9A स्मार्टफोन डिस्काउंट नंतर ७ हजार रुपयांपेक्षा कमीत कमी विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहे. सूट नंतर रेडमी ९ प्राइम सुरुवातीच्या किंमतीत विकली जाणार आहे. डिस्काउंट नंतर फोनची किमत १० हजार रुपयांपेक्षा कमी होणार आहे. वाचाः तसेच अॅमेझॉन वर फ्लॅगशीप स्मार्टफोन्स सारखे वनप्लस ८ प्रो आणि OnePlus 8T ला डिस्काउंट सोबत खरेदी करता येऊ शकते. Apple iPhone 12 mini ला डिस्काउंट सोबत विक्री केले जाणार आहे. बजेट (Budget Smartphones) आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन्स नंतर मिड रेंज सेगमेंट मध्ये Xiaomi Mi 10i, OnePlus Nord आणि Samsung Galaxy M51 स्मार्टफोन वर बंपर सूट दिली जाणार आहे. १९ मार्च रोजी दुपारी १२ वाजता यावरून पडदा उठणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2P2dC0U

Comments

clue frame