नवी दिल्लीः एअरटेलच्या ग्राहकांसाठी वेगवेगळे बेनिफिट्स देणाऱ्या प्रीपेड प्लान्स उपलब्ध केले आहे. या प्लानमध्ये डेली डेटा सोबत अनेक फायदे दिले जाते. सद्या आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी कंपनीच्या अशा प्लानसंबंधी माहिती देत आहेत. ज्या प्लानमध्ये युजर्संना रोज ३ जीबी डेटा दिला जातो. वाचाः कंपनीचा हा प्लान ५५८ रुपयांचा असून ५६ दिवसांच्या वैधतेसोबत येतो. यात रोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि रोज १०० एसएमएस दिले जातात. डेली डेटाची इंटरनेट स्पीड कमी होऊन 64Kbps होते. तर १०० एसएमएस डेली लिमिट लोकल नंतर एसएमएस साठी १ रुपया आणि एसटीडी एसएमएससाठी १.५ रुपये चार्ज केला जातो. तसेच या प्लानमध्ये ग्राहकांना प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे ३० दिवसांची फ्री ट्रायल, एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम फ्री सब्सक्रिप्शन, फ्री हेलोट्यून्स, विंक म्यूझिक, १ वर्षासाठी फ्री ऑनलाइन कोर्स आणि फास्टॅगवर १०० रुपयांचा कॅशब दिला जातो. वाचाः ३५८ रुपयांचा प्लान असून कंपनीचा हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसोबत येतो. यात रोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० एसएमएस दिले जातात. तसेच यातील बाकीचे फायदे ५५८ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणाऱ्या प्लानसारखे आहेत. एअरटेलच्या ४४८ रुपयांच्या प्लानमध्ये कंपनी २८ दिवसांची वैधता देते. या दरम्याने कंपनी युजर्संना रोज ३ जीबी डेटा, रोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड दिला जातो. ५५९ रुपयांच्या प्लानमध्ये सुद्धा असेच फायदे ऑफर केले जातात. याशिवाय, प्लानमध्ये यात १ वर्षासाठी ३९९ रुपयांच्या डिज्नी प्लस हॉटस्टार चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3c3Zz3T
Comments
Post a Comment