150mbps स्पीड सोबत अनलिमिटेड डेटाचा लाभ, जिओ देत आहे ३० दिवसांची फ्री टायल

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने मार्केट मध्ये प्रीपेड पासून ब्रॉडबँड पर्यंत अनेक प्लान्स आणले आहे. कंपनीची JioFiber एक असा प्लान आहे. जो सर्विस युजर्संना खूप पसंत पडत आहे. यासाठी कंपनीने JioFiber काही नवीन प्लान्स लाँच केले होते. याची किंमत ३९९ रुपये पासून १४९९ रुपयापर्यंत होती. वाचाः यासोबत कंपनीने ३० दिवसांचे फ्री टायल प्लान आणला आहे. यात 150Mbps ची स्पीड उपलब्ध केली आहे. सोबत ४के सेट टॉप बॉक्स सुद्धा दिला जात आहे. ज्यात कोणत्याही अतिरिक्त चार्ज विना 10 OTT चे अॅक्सेस दिले जात होते. दरम्यान, सर्व टेस्ट केल्यानंतर प्लानला ट्रायलसाठी साइन अप केले जाऊ शकत नाही. वाचाः आतापर्यंत जिओ फायबर केवळ दोन प्लान्सचे पर्याय उपलब्ध करीत होते. ज्याला युजर्संकडून ट्रायल बुक केले जाऊ शकत होते. या पॅकमध्ये वापर करीत असलेले युजर्स समजू शकतात की, हा प्लान कसा आहे. जाणून घ्या. कंपनी युजर्संना ट्रायलसाठी कोणते प्लान्स उपलब्ध करीत आहे. जर तुम्हाला JioFiber ब्रॉडबँड सर्विस घेण्याचा विचार करीत असाल तर हे सर्व प्लान ट्राय करू शकता. वाचाः जिओ फायबरचे ३० दिवसांसाठी ट्रायल प्लान १५०० रुपयांचा ट्रायल पॅक हा प्लान रिफंडेबल आहे. हा दिवसांच्या वैधतेसोबत येतो. याची कोणतीही रेंटल कॉस्ट नाही. या प्लानध्ये 150Mbps डाटा विना कोणत्याही FUP लिमिट अंतर्गत दिला जातो. सोबत ३.३ टीबी डेटा एक महिनासाठी दिला जातो. सोबत कोणत्याही लिमिटचे अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. यात युजर्संवा कोणतीही OTT बेनिफिट दिला जात नाही. यासोबत युजर्सना फ्री मॉडम किंवा राउटर दिला जाणार आहे. हा एक रिफंडेबल प्लान आहे. वाचाः २५०० रुपयांचा ट्रायल पॅक हा प्लान रिफंडेबल आहे. हा ३० दिवसांची वैधता सोबत येतो. याची कोणताही रेंटल कॉस्ट नाही. या प्लानमध्ये 150Mbps डाटा विना कोणत्याही FUP लिमिट शिवाय दिला जात आहे. सोबत ३.३ टीबी डेटा एक महिन्यासाठी दिला जातो. सोबत कोणत्याही लिमिटविना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. यात युजर्संना Disney+ Hotstar VIP, JioCinema, ZEE5 Premium, Sony Liv, Voot, ALTBalaji, Sun NXT, Shemaroo, Lionsgate Play आणि Hoichoi OTT प्लॅटफॉर्म्सचे अॅक्सेस दिले जाते. यासाठी युजर्संना फ्री मॉडम किंवा राउटर दिले जाते. हा एक रिफंडेबल प्लान आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3soYJEB

Comments

clue frame