३१ मार्चपर्यंत 'हे' काम करा, अन्यथा Pan Card चा वापर करता येणार नाही

नवी दिल्लीः आणि हे देशात अत्यावश्यक डॉक्यूमेंट्स बनले आहेत. आधार कार्डचा वापर ओळखपत्रासोबत बँक संबंधित काम करण्यासाठी केला जात आहे. तसेच पॅन कार्डचा वापर सुद्धा बँक, इन्कम टॅक्स रिटर्न, गुंतवणूकसह अनेक ठिकाणी केला जात आहे. पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची तारीख जवळ आली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्सने जूनमध्ये एक प्रसिद्धीपत्रक काढून सांगितले होते की, आधार कार्ड सोबत पॅनकार्डला लिंक करण्याची तारीख वाढवली आहे. परंतु, आता ३१ मार्च २०२१ जवळ आल्याने लवकर हे काम करावे लागणार आहे. वाचाः आधी होती ही तारीख याआधी आधार कार्डला पॅनकार्डशी लिंक करण्याची तारीख ३० जून २०२० होती. नोटिफिकेशनच्या माहितीनुसार, आपले आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नाही नतर १ एप्रिल २०२१ पासून आपले पॅनकार्ड काहीही कामाचे राहणार नाही. पॅनकार्डचा कुठेच वापर करता येणार नाही. वाचाः आनंदाची बातमी ज्या पॅनकार्डला आधार कार्डशी लिंक केले नाही त्या तारखेत विस्तार केले ही आनंदाची बातमी आहे. यासाठी तुमच्याकडे आता ३१ मार्च २०२१ पर्यंत वेळ आहे. वाचाः तर वापर करता येणार नाही सध्याच्या कायद्यानुसार, पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक आहे. जर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर पॅन कार्डचा वापर करता येणार नाही. ज्या ठिकाणी पॅन कार्डचा वापर आवश्यक आहे. जसे बँक अकाउंट उघडणे, एफडी गुंतवणूक करणे, इन्कम टॅक्ट रिटर्न भरणे, या कामात मोठी अडचण निर्माण होऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jXRwrI

Comments

clue frame