Jio vs Vi: २५१ रुपयांत मिळवा ५० जीबी डेटा, बेनिफिट्स सारखे, वैधतेत फरक

नवी दिल्लीः Reliance Jio Data Packs vs Vi Data Packs: सध्याच्या प्लानमध्ये मिळणाऱ्या रोजचा डेटा दिवस संपण्याआधीच संपून जातो. जर तुम्ही सुद्धा अशा डेटा पॅकच्या शोधात असाल तर तुम्हाला कमी किंमतीत जास्त डेटा मिळू शकतो. रिलायन्स जिओ आणि वोडाफोन आयडियाचे असे अनेक डेटा प्लान बेस्ट आहेत. ज्यात कमी किंमतीत जास्त डेटा युजर्संना ऑफर केले जातात. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः रिलायन्स जिओचा २५१ रुपयांचा डेटा या रिलायन्स जिओ डेटा पॅक सोबत युजर्संना अनलिमिटेड ५० जीबी डेटा ऑफर केला जातो. तसेच ३० दिवसांसाठी वैधता या प्लानमध्ये मिळते. परंतु, एक डेटा पॅक सोबत तुम्हाला कॉलिंग किंवा अन्य कोणत्याही सुविधेचा फायदा मिळत नाही. वाचाः वोडाफोन आयडियाचा २५१ रुपयांचा फायदा वोडाफोन आयडियाचा हा एक डेटा पॅक वर्क फ्रॉम होम ऑफर आहे. या पॅकसोबत युजरला ५० जीबी डेटा मिळतो. परंतु, जिओच्या तुलनेत हा प्लान कमी वैधता ऑफर करतो. या डेटा पॅकमध्ये तुम्हाला कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा मिळत नाही. वाचाः दोन्ही प्लानमध्ये फरक काय वोडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओच्या या दोन्ही प्लानमध्ये फरक पाहिल्यास या दोन्ही प्लानची किंमत सारखीच आहे. तसेच डेटा सुद्धा सारखाच मिळतो. परंतु, यात वैधता कमी जास्त आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kzjL05

Comments

clue frame