९० GB डेटा, फ्री कॉलिंग आणि १ वर्षासाठी Zee5 Premium, २८ दिवसांचा Vi चा खास प्लान

नवी दिल्लीः : जास्त पैसे खर्च न करता मंथली प्लान तुम्हाला हवा असेल तसेच या प्लानमध्ये जास्त डेटा हवा असेल तर सोबतच ओटीटी अॅपचे सब्सक्रिप्शन सुद्धा हवे असेल तर वोडाफोन आयडियाचा एक जबरदस्त प्लान आहे. वोडाफोन आयडियाच्या या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. युजर्सना यात जास्त डेटा मिळतो. जाणून घ्या या प्लानविषयी... वाचाः वोडाफोन आयडियाचा ४०५ रुपयांचा प्लान ४१० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा प्लान असून यात युजर्संना ९० जीबी डेटा ऑफर केला जातो. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिगची सुविधा आणि रोज १०० एसएमएस दिले जातात. तसेच युजर्संना एक वर्षासाठी झी प्रीमियमचे अॅक्सेस फ्री दिले जाते. कंपनीकडून व्हीआय मूव्हीचे अॅक्सेस सुद्धा युजर्संना दिले जाते. वाचाः वोडाफोन आयडियाच्या या प्लानमध्ये युजर्संना २८ दिवसांची वैधता मिळते. म्हणजेच २८ दिवसांसाठी युजर्संना ९० जीबी डेटा वापरता येऊ शकतो. दुसरीकडे जिओ कडे सुद्धा असाच एक प्लान आहे. या प्लानची किंमत ४०१ रुपये आहे. हा प्लान सुद्धा ९० जीबी डेटा ऑफर करतो. परंतु, या प्लानमध्ये झी ५ प्रीमियम चा नव्हे तर एक वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचा फायदा मिळतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ki5CEN

Comments

clue frame