रोज 3GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, हे आहेत Airtel चे टॉप ३ प्लान

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी एअरटेल युजर्संसाठी अनेक जबरदस्त प्लान ऑफर करीत आहे. या प्लान्समद्ये कंपनी अनलिमिटेड बेनिफिट्स सोबत बेस्ट डेली डेटा सोबत देत आहे. युजर्संना या प्लानमध्ये कमी किंमतीत जास्त डेटा आणि ट्रू अनलिमिटेड कॉलिंग सोबत अतिरिक्त बेनिफिट्स ऑफर करीत आहे. या ठिकाणी एअरटेलचे तीन बेस्ट प्लान्स संबंधी माहिती देत आहोत. ज्यात रोज ३ जीबी डेटा सोबत अनेक जबरदस्त बेनिफिट्स मिळतात. वाचाः एअरटेलचा ३९८ रुपयांचा प्लान एअरटेलच्या या प्लानमध्ये कंपनी २८ दिवसांच्या वैधतेसोबत रोज ३ जीबी डेटा ऑफर करते. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कसाठी ट्रू अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. रोज १०० फ्री एसएमएस ऑफर या प्लानमध्ये मिळते. ३० दिवसांच्या अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ सब्सक्रिप्शन फ्री मिळते. प्लानच्या सब्सक्राइबर्सला फास्टॅग खरेदीवर १०० रुपयांचा कॅशबॅक दिला जातो. वाचाः एअरलेटचा ४४८ रुपयांचा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसोबत एअरटेलच्या या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा ऑफर केला जातो. प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस सोबत अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. या प्लानमध्ये कंपनी ३९९ रुपयांचा डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सबस्क्रिप्शन देत आहे. एक वर्षाची वैधतेसोबत येते. याशिवाय, या प्लानमध्ये अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे ३० दिवसांसाठी फ्री ट्रायल ऑफर केले जाते. प्लानमध्ये विंक म्यूझिक, एअरटेल एक्स्ट्रिम आणि फास्टॅग खरेदीवर १०० रुपयांचा कॅशबॅक मिळतो. वाचाः एअरटेलचा ५५८ रुपयांचा प्लान एअरटेलचा ५५८ रुपयांचा प्लानमध्ये ५६ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग सोबत १०० फ्री एसएमएस मिळते. प्लान डेली ३ जीबी डेटा ऑफर केला जातो. प्लानच्या सब्सक्राइबर्सला ३० दिवसांची अॅमेझॉन प्राईम मोबाइल एडिशन फ्री ट्रायल मिळते. तसेच एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम आणि विंक म्यूझिकचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. फास्टॅग खरेदीवर १०० रुपयांचा कॅशबॅक मिळतो. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NIipE5

Comments

clue frame