नवी दिल्लीः & Tricks: इंस्टेंट मेसेजिंग अॅप WhatsApp चा वापर करताना जर तुम्ही तुमचा मोबाइल डेटा वाचवू शकता हे कुणाला सांगितले तर पटणार नाही. परंतु, आपल्याला आपला डेटा वाचवता येऊ शकतो. व्हॉट्सअॅपचा वापर करताना चॅट करताना, व्हाइस-व्हिडिओ कॉलिंग आणि मीडिया फाइल्स पाठवण्यासाठी केला जातो. वाचाः कॉल क्वॉलिटी दररोज कितीतरी लोक आपल्याला व्हाइस किंवा व्हिडिओ कॉलिंगच्या सुविधेचा वापर करतात. परंतु, कॉल करताना तुम्ही मोबाइल डेटाची बचत करु शकता. फरक इतकाच आहे की, कॉल क्वॉलिटी आधी इतकी नसेल. वाचाः WhatsApp Tips and Tricks: स्टेप्स १) सर्वात आधी व्हॉट्सअॅपच्या सेटिंग ऑप्शनमध्ये जा. २) सेटिंग्समध्ये तुम्हाला स्टोरेज अँड डेटा पर्याय दिसेल. ३) मीडिया ऑटो डाउनलोड ऑप्शनच्या वर तुम्हाला यूज लेस डेटा फॉर कॉल्सचा पर्याय मिळेल. या फीचरला इनेबल करा. वाचाः ऑटो-डाउनलोड मीडिया फाइल्स व्हॉट्सअॅप वर रिसीव होणाऱ्या मीडिया फाइल्स ऑटो डाउनलोड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डेटा जास्त जातो. तसेच स्टोरेज सुद्धा भरून जाते. हे दोन्ही वाचवायचे असेल तर ऑटो डाउनलोड मीडिया फाईलला डिसेबल करा. वाचाः WhatsApp Tips and Tricks: स्टेप्स १) सर्वात आधी व्हॉट्सअॅप सेटिंग्समध्ये जा. २) सेटिंग्समध्ये तुम्हाला स्टोरेज अँड डेटा युसेज पर्याय मिळेल. यावर क्लिक करा. ३) यानंतर मीडिया ऑटो डाउनलोड ऑप्शन मिळेल. ४) या ठिकाणी सर्वात पहिला ऑप्शन When using Mobile Data दिसेल. ५) तुम्ही मोबाइल डेटा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर चार पर्याय दिसतील. फोटो, ऑडियो, व्हिडिओ आणि डॉक्यूमेंट. यात ज्या ऑप्शनवर तुम्ही बंद किंवा डिसेबर करू शकता त्या ऑप्शनवर क्लिक करा. वाचाः चॅट बॅकअप फोटो, व्हिडिओ आणि अन्य काहींचा बॅकअप घेणे गरजेचा आहे. बॅकअप दरम्यान डेटा जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार या फीचरला डिसेबल करू शकता. वाचाः WhatsApp Tips and Tricks: स्टेप्स १) सर्वात आधी तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅपच्या सेटिग्समध्ये जा. २) यानंतर चॅट पर्यायावर क्लिक करा. ३) खाली दिलेल्या बॅकअप ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा. तुमच्या गरजेनुसार यावर क्लिक करू शकता. या फीचरला इनेबल किंवा डिसेबल करू शकता. वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oazEuq
Comments
Post a Comment