नवी दिल्लीः रिलायन्स जिओकडे असे अनेक रिचार्ज प्लान आहेत. ज्यात एक वर्षाची वेधता मिळते. परंतु, जिओकडे असेही रिचार्ज प्लान आहेत ज्याची वैधता ३३६ दिवस आहे. जिओ ग्राहकांना कंपनी २५९९ रुपये, २३९९ रुपये आणि ४९९९ रुपयांशिवाय १२९९ रुपयांचा प्लान ऑफर करते. या प्लानमध्ये ३३६ दिवसांची वैधता मिळते. हा प्लान कंपनीचा ऑदर्स कॅटेगरीत लिस्ट करण्यात आला आहे. जाणून घ्या प्लानसंबंधी सर्वकाही. वाचाः १२९९ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लान जिओच्या १२९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानची वैधता ३३६ दिवसांची आहे. या प्रीपेड पॅकमध्ये एकूण २४जीबी डेटा ऑफर केला जातो. कंपनीकडून या प्लानमध्ये हाय स्पीड २४ जीबी डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन ती 64Kbps होते. वाचाः IUC चार्ज संपल्यानंतर जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग ऑफर केली जाते. जियोच्या या रिचार्ज पॅकमध्ये एकूण ३६०० एसएमएस मिळते. याशिवाय जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. जिओच्या या कॅटेगरीत ऑदर्स कॅटेगरीत दोन आणखी स्वस्त प्लान ३२९ रुपये १२८ रुपयांचे प्लान मिळते. या दोन्ही प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल ऑफर दिली जाते. याची वैधता ८४ दिवस आणि २८ दिवस आहे. ४९९९ रुपयांचा लाँग टर्म प्रीपेड प्लानमध्ये ३५० जीबी हाय स्पीड डेटा ग्राहकांना मिळतो. याची वैधता ३६५ दिवस आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39D77bq
Comments
Post a Comment