Reliance Jio च्या 'या' प्लानमध्ये ११२ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्लीः रिलायन्स जिओकडे असे अनेक प्लान आहेत. ज्यात २ जीबी डेटा रोज ऑफर केला जातो. जिओच्या वेगवेगळ्या किंमतीच्या वेगवेगळ्या प्लानमध्ये डेटा प्रमाणे कंपनी प्रीपेड प्लान ऑफर करते. दुसऱ्या टेलिकॉम कंपन्याच्या तुलनेत जिओचे प्रीपेड पॅक जास्त स्वस्त आहे, असा रिलायन्स जिओचा दावा आहे. रिलायन्स जिओचा ४४४ रुपयांचा एक प्लान असून यात युजर्संना काय-काय मिळतेय, पाहा. वाचाः ४४४ रुपयांचा जिओ रिचार्ज पॅक जिओकडे ४४४ रुपयांचा रिचार्ज पॅकची वैधता ५६ दिवसांची आहे. या पॅकमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर ग्राहकांना 64Kbps स्पीड ने इंटरनेट मिळू शकते. वाचाः व्हॉइस कॉलिंगमध्ये जिओच्या या रिचार्ज पॅकमध्ये प्रत्येक नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा मिळते. परंतु, आययूसी चार्ज हटवल्यानंतर दुसऱ्या नेटवर्कवर एफयूव्ही सोबत कॉलिंग मिनिट्स मिळत होते. परंतु, आता अनलिमिटेड म्हणजेच १०० एसएमएस रोज मिळते. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा या प्लानमध्ये फ्री मिळते. वाचाः ४४४ रुपयाशिवाय, जिओकडे ५९८ रुपये, २५९९ रुपये, २३९९ रुपये, ५९९ रुपये, ४४४ रुपये आणि २४९ रुपयांचे रिचार्ज प्लान मध्ये रोज २ जीबी डेटा युजर्संना मिळतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XAx7hW

Comments

clue frame