Poco C3, Poco M2 Pro आणि Poco X3 वर बंपर छूट, उद्या शेवटचा दिवस

नवी दिल्लीः न्यू इयर निमित्त ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सेल सुरू आहे. या सेलमध्ये पोकोच्या स्मार्टफोनवर डिस्काउंट आणि ऑफर्स दिले जात आहे. पोकोचा हा सेल ११ जानेवारी पासून सुरू झाला असून १४ जानेवारी पर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये पोकोच्या काही स्मार्टफोनवर जबरदस्त सूट दिली जात आहे. वाचाः पोको स्मार्टफोवर डिस्काउंट शिवाय, ई-रिटेलर कंपनी निवडक बँकाच्या कार्डवर १० टक्के (१५०० रुपयांपर्यंत) इंस्टेंट डिस्काउंट ऑफर करीत आहे. पोको सी ३ ला ३० टक्के डिस्काउंट सोबत लिस्ट करण्यात आले आहे. हा फोन ६ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकतो. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. वाचाः तर पोको एम २ प्रो वर २३ टक्के डिस्काउंट दिला जात आहे. या फोनला १२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर दिला आहे. पोको एम२ ला २३ टक्क्यांच्या सूट सोबत खरेदी करता येवू शकते. या फोनला ९ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येऊ शकते. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ८० प्रोसेसर आणि ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. वाचाः पोको एक्स ३ स्मार्टफोनवर २० टक्के सूट दिली जात आहे. या फोनला १५ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकतो. या फोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर दिला आहे. पोको एक्स २ ला २१ टक्क्यांच्या सूट सोबत १४ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35zN8td

Comments

clue frame