नवी दिल्लीः नवीन वर्षात नवा स्मार्टफोन खरेदी करायचा विचार सुरू असेल तसेच तुम्ही जर शाओमी फोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे. शाओमीने खास ऑफर आणली असून कंपनी आपल्या स्मार्टफोनवर ३ हजारांची सूट देत आहे. किंमत कमी झाल्यानंतर वर फोनचा ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत १६ हजार ९९९ रुपयांऐवजी आता १३ हजार ९९९ रुपये झाली आहे. वाचाः mi.com वर तुम्हाला या फोन खरेदीवर अनेक आकर्षक ऑफर मिळतील. अॅमेझॉन इंडियावर हा फोन १३ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीसह लिस्ट आहे. अॅमेझॉन इंडियावरून फोनला एक्सचेंज ऑफर खरेदीवर १२ हजार ५० रुपयांचा फायदा मिळू शकतो. वाचाः रेडमी नोट ९ प्रोचे वैशिष्ट्ये फोनमध्ये 2400x1080 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस फुल स्क्रीन डॉट डिस्प्ले दिला आहे. या फोनला २.५डी कर्व्ड डिस्प्ले दिला आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर दिला आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा, एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,020mAh ची बॅटरी दिली आहे. १८ वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qV9Ogw
Comments
Post a Comment