Inblock ने लाँच केला भारतात पहिला ब्लॉकचेन स्मार्टफोन, किंमत फक्त ४,९९९ रुपये

नवी दिल्लीः भारतीय मोबाइल कंपनी ने देशात पहिला ब्लॉकचेन स्मार्टफोन लाँच केला आहे. Inblock ने एकत्र तीन ब्लॉकचे स्मार्टफोन बाजारात उतरवले आहे. ज्यात , E12 आणि E15 चा समावेश आहे. इनब्लॉकचा दावा आहे की, या स्मार्टफोनमध्ये कोणत्याही चायनीज पार्ट्सचा वापर करण्यात आला नाही. वाचाः खराब झाल्यास मिळणार नवीन फोन कंपनीने सांगितले की, वॉरंटी दरम्यान फोन खराब झाल्यास ग्राहकांना नवीन फोन दिला जाणार आहे. इनब्लॉकच्या माहितीनुसार फोनमध्ये वापरले गेलेले सर्व पार्ट्स हे दुबईतून मागवले आहेत. सध्या कंपनीचा प्लान्ट नोएडाच्या सेक्टर ६३ मध्ये सुरू आहे. भारतातील पहिला ब्लॉकचेन स्मार्टफोनची लाँचिंग उत्तर प्रदेश सरकारच्या कौशल्य विकास मंत्री कपिल देव अग्रवाल, मंत्री निलिमा कटियार आणि कंपनीचे फाउंडर दुर्गा प्रसाद त्रिपाठी यांच्या उपस्थितीत झाली आहे. वाचाः Inblock E10, E12 आणि E15 चे फीचर्स आणि किंमत यात Inblock E10 तीन व्हेरियंटमध्ये मिळणार आहे. ज्यात १ जीबी रॅम सोबत १६ जीबी स्टोरेज, २ जीबी रॅम सोबत १६ जीबी स्टोरेज आणि ३ जीबी स्टोरेज रॅम सोबत १६ जीबी स्टोरेजचा समावेश आहे. याची व्हेरियंट किंमत अनुक्रमे ४ हजार ९९९ रुपये, ५ हजार ९९९ रुपये आणि ६ हजार ४९९ रुपये आहे. वाचाः यात प्रीमियम मॉडल आहे. याची सुरुवातीची किंमत ८ हजार ६०० रुपये आहे. तर जास्तीत जास्त किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी पर्यंत स्टोरेज सोबत येतो. तर ची सुरुवातीची किंमत ७ हजार ४५० रुपये आहे. कंपनीने या तिन्ही फोनच्या कॅमेरा, बॅटरी, प्रोसेसर संबंधी अद्याप माहिती दिली नाही. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mGcETc

Comments

clue frame