सॅमसंगच्या या फोनच्या किंमतीत मोठी कपात, पाहा नवी किंमत

नवी दिल्लीः सॅमसंगने भारतात आपला प्रसिद्ध स्मार्टफोन गॅलेक्सी ए ३१ च्या किंमतीत कपात केली आहे. दक्षिण कोरियाची कंपनीने ही माहिती दिली आहे की आता कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये ६.४ इंचाचा सुपर अमोलेड इनफिनिटी यू डिस्प्ले, ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप आणि 5000mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः Samsung ची किंमत सॅमसंग गॅलेक्सी ए ३१ चे ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेजचा फोन १७ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. याचाच अर्थ या फोनच्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. याआधी या फोनची किंमत १८ हजार ९९९ रुपये होते. फोनला रिटेल स्टोर्स, सॅमसंग ओपेरा हाउस, सॅमसंग डॉट कॉम आणि लिडिंग ऑनलाइन पोर्टलवरून खरेदी करता येवू शकते. वाचाः वाचाः Samsung Galaxy A31 फोनची वैशिष्ट्ये सॅमसंगच्या या फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये २ गीगाहर्ट्ज ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. सॅमसंगच्या या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, ५ मेगपिक्सल, ८ मेगापिक्सलचा आणि ५ मेगापिक्सलचा लेन्सचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोन ड्यूल सिम सपोर्ट करतो. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37YgeEc

Comments

clue frame