नवी दिल्लीः वोडाफोन-आयडियाने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी दोन नवीन स्वस्त प्लान आणले आहेत. ज्यात ३९ रुपये आणि ६५ रुपयांच्या प्लानचा समावेश आहे. वोडाफोन आयडियाने यात ६५ रुपयांच्या प्लानला रिलाँच केले आहे. या प्लानला गेल्या वर्षी बंद केले होते. वाचाः वाचाः वोडाफोन आयडियाचा ६५ रुपयांचा प्लानला गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये बंद केले होते. आता या प्लानला पुन्हा एकदा बाजारात उतरवले आहे. या प्लानमध्ये ५२ रुपयांचा टॉकटॉइम मिळत आहे. तसेच या प्लानमध्ये १०० एमबी डेटा मिळत आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. वोडाफोन आयडियाने एक ५९ रुपयांचा प्रीपेड प्लान लाँच केला आहे. ज्यात ३० मिनिटाचा लोकल नॅशनल आणि रोमिंग कॉलिंग ची सुविधा मिळत आहे. दरम्यान, हा प्लान सध्या निवडक सर्कलमध्ये उपलब्ध आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. हे दोन्ही प्लान सध्या गोवा आणि महाराष्ट्र सर्कलमध्ये उपलब्ध आहेत. वाचाः वाचाः सर्वात स्वस्त कॉम्बो प्लान हा ३९ रुपयांचा आहे. या प्लानची वैधता १४ दिवसांची आहे. यात युजर्संना ३० रुपयांचा टॉकटाइम मिळतो. तसेच १०० एमबी डेटा मिळतो. या प्लान अंतर्गत १.५ पैसे सेकंद या दराप्रमाणे लोकल आणि नॅशनल कॉलिंग केली जावू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mpPssk
Comments
Post a Comment