Windows यूजर्ससाठी मोठा धोका, हॅकर्सकडून डेटा टार्गेट

नवी दिल्लीः विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या लॅपटॉप आणि कंम्प्यूटर हॅकर्सच्या निशाण्यावर आहे. गुगल प्रोजेक्ट झिरोची सिक्योरिटीने एक सिक्योरिटी बगची माहिती उघड केली आहे. जी विंडोज ७ पासून १० या दरम्यान सर्व व्हर्जनसाठी धोका बनला आहे. हॅकर्स या द्वारे विंडोज कर्नल क्रिप्टोग्राफी ड्रायव्हरला अटॅक करण्यासाठी युजरच्या कंम्प्यूटरला अॅडमिनप्रमाणे कंट्रोल करू शकतो. वाचाः गुगल प्रोजेक्ट झिरोच्या सिक्योरिटी टीमने दिली माहिती गुगलच्या प्रोजेक्ट झिरोची सिक्योरिटी टीमने विंडोज ओएस आणि युजर डेटा वर टांगती तलवार असलेल्या या धोक्याची माहिती दिली आहे. कंपनीने या बगला फिक्स करण्यासाठी ७ दिवसांची वेळ दिली आहे. यानंतर गुगल या बग संबंधी आणि डिटेल्स शेयर करणार आहे. वाचाः कंपनीने युजर्संना दिला सावध राहण्याचा इशारा विंडोज साठी आलेल्या या बगने युजर्स सोबत मायक्रोसॉफ्टची चिंता वाढवली आहे. कंपनीने या दरम्यान युजर्संना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीने भरोसा देण्यासाठी म्हटले आहे की, युजर्स सिक्योरिटी संबंधी धोकादायक असलेल्या स्तरावर पसरण्यासंबंधी कोणताही पुरावा मिळाला नाही. वाचाः पुढील आठवड्यात येवू शकतो सिक्योरिटी पॅच हा धोका दूर करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कधीपर्यंत सिक्योरिटी पॅच रिलीज करणार आहे. यासंबंधी कोणतीही माहिती दिली नाही. काही रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, कंपनीने मंगळवारी म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी बग फिक्स रिलिज करू शकते. युजर्सच्या डेटाला धोका पोहोचू नये यासाठी ब्राउजर अपडेट करण्यासाठी चांगला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/325TazK

Comments

clue frame