नवी दिल्लीः विवोचा जबरदस्त फोन 5G भारतात लाँच केला जात आहे. या स्वस्त ५ जी फोनची चाहत्यांना फार उत्सूकता आहे. भारतात लाँच आधी या फोनच्या प्री ऑर्डर वर ऑफर्स आणि कॅशबॅकची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, फोनवर लोकांना १० हजार रुपयांची सूट मिळू शकते. भारतात या फोनच्या लाँचिंग डेटची माहिती समोर येत आहे. परंतु, काही लोकांच्या म्हणण्यानुसार, विवोचा हा फोन २४ नोव्हेंबर रोजी भारतात लाँच होऊ शकतो. वाचाः संभावित किंमत काही लोकांच्या म्हणण्यानुसार, Vivo V20 Pro 5G ला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारतात लाँच केला जावू शकतो. या फोनमध्ये कोण-कोणते वैशिष्ट्ये आणि याची किंमत आहे. तसेच याच्या प्री ऑर्डरवर कसे रिवॉर्ड आणि कॅशबॅक मिळणार आहे. याची माहिती समोर येत आहे. या फोनची किंमत ३० हजार रुपयांच्या आत असू शकते. वाचाः याप्रमाणे XDA Developers शी संबंधित तुषार मेहता यांनी ट्विटरवर माहिती शेयर करीत लोकांनी Vivo V20 Pro आधी ऑर्डर करतील. त्यांना आयसीआयसीआयच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर १० टक्क्यांचे कॅशबॅक मिळणार आहे. तसेच ZestMoney Finance आणि बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास १० टक्के कॅशबॅकचा लाभ मिळणार आहे. ट्विटर इमेज नुसार, विवो व्ही २० प्रो ग्राहकांना १० हजार रुपयांपर्यंत जिओ ऑफर्स सोबत आयडीएफसी फर्स्ट बँक कार्डवर अपग्रेट ऑफर आणि एक ईएमआय कॅशबॅकचा लाभ मिळू शकतो. वाचाः Vivo V20 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. हा फोन अँड्रॉयड १० वर बेस्ड आहे. विवोच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७६५ जी प्रोसेसर सोबत लाँच करू शकतो. या फोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिला जावू शकतो. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासोबत दोन रियर कॅमेरा दिला जावू शकतो. तसेच यात ४४ मेगापिक्सलचा आणि ८ मेगापिक्सलचा ड्यूल सेल्फी कॅमेरा दिला जावू शकतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh बॅटरी दिली जावू शकते. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जावू शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kXwxUK
Comments
Post a Comment