नवी दिल्लीः टेक ब्रँड शाओमीकडून स्मार्टफोन शिवाय अनेक होम अप्लांसेज सुद्धा ऑफर केले जात आहे. आता कंपनीने एक आणले आहे. शाओमीच्या MIJIA लाइनअपमध्ये समावेश झालेले नवीन प्रोडक्ट Mijia Multifunctional आहे. याची किंमत १६९ चिनी युआन म्हणजेच १९०० रुपये आहे. वाचाः नवीन MIJIA प्रोडक्टचा उद्देश खूप सारे रेसिपिज बनवण्यासाठी सिंपल आणि सोपी पद्धत देणे होय. यात १० वेगवेगळ्या पॉवर अजस्टमेंट सेटिंग्स मिळते. तसेच १०० वॉट स्लो सिमरिंग पासून १००० वॉट हाय पॉवर हीटिंग पर्यंत रेंज मिळते. डिव्हाईस बिल्ट इन प्रोग्राम्स आणि रेसिपीज सोबत येते. याला वेगवेगळ्या फूड आयटम्स जसे , चहा, सूप आणि बाकीच्या कस्टमर रेसिपिज साठी ऑप्टिमाइज करण्यात आले आहे. यात खूप साऱ्या रेसिपिज बनवता येतात. वाचाः सिंपल ट्रान्सपॅरंट डिझाइन शाओमीच्या या स्मार्ट इलेक्ट्रॉनिक केटलची डिझाइन खूप सिंपल आहे. हे ट्रान्सपॅरंट बॉडी सोबत येते. दिसायला ही नॉर्मल इलेक्ट्रिक केटल सारखी वाटते. परंतु, यात मिळणारी फीचर्स अडवॉन्स आणि स्मार्ट बनवते. ने Multifunctional Smart Electric Kettle मध्ये हीट प्रिव्हेंशन कंट्रोल सिस्टम दिले आहे. याच्या मदतीने युजर्सला ४५ डिग्री सेल्सियस पासून ८५ डिग्री सेल्सियस पर्यंत ठेवता येवू शकते. वाचाः फोनने करा कंट्रोल शाओमीच्या नवीन स्मार्ट इलेक्ट्रिक केटलमध्ये टेंपरेचरला जवळपास १२ तासांपर्यंत कंट्रोल करता येवू शकते. एक स्मार्ट प्रोडक्ट असल्याने Multifunctional Smart Electric Kettle ला स्मार्टफोन ने कंट्रोल करता येवू शकते. यासाठी MIJIA मोबाइल इन्स्टॉल करावे लागेल. अॅपच्या मदतीने टायमर सेट करून रियल टाइम मध्ये टेंपरेचर सुद्धा अजस्ट करू शकाल. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32VwNNY
Comments
Post a Comment