नवी दिल्लीः ने नुकताच आपला पहिला ट्रान्सपॅरेंट ओलेड डिस्प्ले लाँच केला आहे. ज्यात कंपनीने सर्वात आधी CIIE 2019 मध्ये शोकेस केला होता. कंपनीच्या डिस्प्ले रेंजमध्ये TP-55ZT110 आणि TP-55ZT100 समावेश आहे. या ट्रान्सपॅरेंट ओलेड डिस्प्लेला एलजीकडून डेव्हलप करण्यात आले आहे. दोन्ही नवीन डिस्प्ले या प्रमाणे डिजाइन करण्यात आले आहे की, आर पार पाहू शकता. हे ऑफ झाल्यानंतर क्लिन ग्लास प्रमाणे दिसतात. वाचाः दोन्ही डिस्प्ले ५५ इंचाचा ओलेड पॅनेल आहे. याचे रिझॉल्यूशन 1920x1080 पिक्सल्स आहे. तसेच वजन १.७५ किलोग्रॅम आहे. दोन्हीमध्ये एक मोठे अंतर डिमिंग युनिटचे आहे. LG Display कडून डिस्प्ले मॅन्यूफॅक्चरिंग करण्यात आले आहे. तसेच ऑपरेटिंग टेंपरेचर शून्य ते ४० डिग्री सेल्सियस आहे. TP-55ZT110 च्या बॅक पॅनेलमध्ये एक डिमिंग युनिट दिले आहे. याला खास पॅनासोनिकने तयार केले आहे. डिस्प्लेला ब्लॅक मोडमध्ये नेते. वाचाः असे काम करणार डिमिंग युनिट डिमिंग युनिटच्या मदतीने टीव्हीची ट्रान्सपॅरिंसी कमी केली जावू शकते. ज्यात इमेज क्वॉलिटी जबरदस्त केली जाते. डिमिंग युनिटच्या मदतीने कॉन्ट्रॉस्ट वाढवता येवू शकतो. जे पिक्चर क्वॉलिटी आणि कलर्स जबरदस्त पाहण्यासाठी मदत करणार आहे. सोप्या भाषेत TP-55ZT110 ला रेग्यूलर डिस्प्ले आणि ट्रान्सपॅरेंट दोन्हीचा वापर करता येवू शकतो. ITHome च्या रिपोर्टमध्ये दोन्ही मॉडल्सची सेल एशिया - पॅसिफिक आणि जपानीज मार्केटमध्ये डिसेंबर २०२० पासून सुरू केली जाणार आहे. वाचाः केवळ कमर्शल एरियात सप्लाय एलजी डिस्प्ले जगभरात फिल्म ट्रान्सिस्टर लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (TFT LCD) चे सर्वात मोठे मॅन्यूफॅक्चरिंग आणि स्प्लायर आहे. तसेच एलजी लाइट एमिंटिंग डायोड्स ओलेड आणि फ्लेक्सिबल डिस्प्ले सप्लाय करतो. सध्या ओलेड पॅनेल्स बेस्ट डिस्प्ले टेक्नोलॉजी आणि ट्रान्सपॅरेंट टीव्हीचा वापर केला जावू शकतो. यासाठी कोणत्याही डिमिंग युनिटची गरज पडत नाही. एलजीकडून सध्या कमर्शल एरियासाठी डिस्प्ले सप्लाय केले जात आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nR961r
Comments
Post a Comment