OnePlus 9 Pro ची डिझाईन खूपच छान, लाँचआधी समोर आला फोटो

नवी दिल्लीः प्रीमियम स्मार्टफोन सीरीजच्या लाँचिंगची चाहत्यांना खूप मोठी उत्सूकता आहे. या फोनसंबंधी लागोपाठ लीक्स आणि अफवा समोर येत आहेत. OnePlus 9 Pro संबंधी डिझाइन पासून फीचर्स पर्यंत अनेक लीक्स समोर आलेले आहेत. वाचाः OnePlus 9 Pro ची डिझाइन असणार खास OnePlus 9 Pro ची डिझाइन संबंधी आता एक खास माहिती समोर आलीआहे. OnLeaks ने आपल्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, OnePlus 9 Pro ची डिझाइन ८ आणि वनप्लस ८ टी च्या डिझाइनला मर्ज करून बनवली आहे. हे फोन नुकतेच लाँच करण्यात आले होते. वाचाः वनप्लस ८टी मध्ये काय आहे खास वनप्लस फ्लॅगशीप स्मार्टफोन वनप्लस ८ ५जी चे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ६.५५ इंचाचा १२० हर्ट्ज फ्लूड अमोलेड डिस्प्ले दिला आहे. या फोनची स्क्रीन रिझॉल्यूशन 2400X1080 पिक्सल आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ एसओसी प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेऱ्या सोबत ४८ मेगापिक्सलचा Sony IMX586 सेंसर, १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मोनोक्रोम लेन्सचे क्वॉड कॅमेरे दिले आहे. वाचाः वनप्लस ८ टी स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची बॅटरी दिली आहे. ६५ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट करते. वनप्लस ८टी Aquamarine Green आणि Lunar Silver कलर या ऑप्शन मध्ये येतो. हा फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमच्या Oxygen OS वर बेस्ड आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pTiHqk

Comments

clue frame