iPhone 12 Pro आणि 12 Pro Maxची अपेक्षेपेक्षा जास्त डिमांड, जबरदस्त विक्री

नवी दिल्लीः प्रीमियम टेक ब्रँड अॅपलकडून गेल्या महिन्यात लेटेस्ट आयफोन १२ लाइनअपची घोषणा करण्यात आली. त्यानंतर या डिव्हाईसेजची विक्री सुरू झाली. नवीन लाइनअप मध्ये , iPhone 12, आणि चा समावेश आहे. नवीन सप्लाय चेन रिपोर्ट्स समोर आल्यानंतर अॅपलचे प्रीमियम डिव्हाइसेजची मार्केटमध्ये डिमांड कपनीच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. प्रसिद्ध अॅपल एनालिस्ट मिंग ची कुओकडून यासंबंधीचा डेटा शेयर केला आहे. वाचाः मिंग ची कुओच्या माहितीनुसार, ओवरऑल आयफोन १३ ची जबरदस्त विक्री होत आहे. हॉलिडे सीजनमध्ये २०२१ पर्यंत अॅपलच्या प्रीमियम आयफोन्स मार्केटमध्ये दिसणार आहेत. एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे Mini आणि iPhone 12 ची सुरुवातीला डिमांड अॅपल पेक्षा कमी राहिली होती. iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max शिवाय iPad Air ची विक्री कंपनीच्या अपेक्षेपेक्षा जास्त होत आहे. वाचाः वियरेबल्सची मागणी वाढली २०२१ येई पर्यंत आयफोन १२ च्या लाइनअप शिवाय आयपॅड एअर ची विक्री वाढण्याची अपेक्षा आहे. या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Apple Watch Series 6 आणि 'बजेट' Apple Watch SE सुद्धा हाय डिमांड मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. पुढील वर्षापर्यंत ट्रेंड्स होण्याची अपेक्षा आहे. वाचाः कॅलिफोर्नियाची टेक कंपनी पुढील वर्षी दुसऱ्या तिमाहीत थर्ड जनरेशन AirPods सुद्धा आणू शकते. यावर्षी एकूण पाच आयफोन्स लाँच करण्यात आले आहे. यात स्वस्त किंमतीचा iPhone SE चा समावेश आहे. कंपनीने जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वस्त फोन लाँच केला आहे. तसेच आयफोन १२ च्या लाँचिंग नंतर आयफोन ११ च्या किंमतीत कपात केली आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2J6oDLI

Comments

clue frame