'मेड इन इंडिया' गेम FAU-G झाला Google Play Store वर लिस्ट

नवी दिल्लीः भारतातील प्रसिद्ध बॅटल रॉयल गेम पबजी मोबाइलवर बंदी घातल्यानंतर युजर्संना याची फार उत्सूकता आहे. पबजी सारखे गेम बंद झाल्यानंतर प्रसिद्ध कोणताही इंडियन गेम ऑप्शन उपलब्ध नव्हता. त्यामुळेच : ची घोषणा करण्यात आली आहे. याच्या लाँचिंगची उत्सूकता लागली आहे. या मेड इन इंडिया गेमला आता वर लिस्ट करण्यात आले आहे. वाचाः गुगल प्ले स्टोरवर लिस्टेड होऊनही सर्व अँड्रॉयड युजर्संना या गेमला इन्स्टॉल करता येवू शकणार नाही. सध्या याला डेव्हलपर करणारी कंपनी Studio nCore केवळ युजर्संना गेमसाठी प्री रजिस्टर करण्याचे ऑप्शन देत आहे. एकदा या गेमचे प्री रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या गेमला लाँच करण्यात येणार आहे. त्यानंतर युजरला नोटिफिकेशन पाठवण्यात येणार आहे. या प्रमाणे प्री रजिस्टर करणाऱ्या युजर्संना सर्वात आधी गेम डाउनलोड आणि इंस्टॉल करता येईल. वाचाः गेमची स्टोरी लाइन लिस्टिंगवरून गेममध्ये फॉलो करणाऱ्या स्टोरी लाइनची आयडिया आवश्यक आहे. हा गेम भारतातील उत्तर सीमेवरील डोंगरावर आधारीत आहे. या ठिकाणी आठ फायटिंग ग्रुप्स देशाचे संरक्षण करीत आहेत. प्ले स्टोरवर गेम डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले आहे की, प्लेयर FAU-G कमांडोज ची स्पेशल यूनिट जॉइन करतील आणि सीमेवर संरक्षण करतील. या ठिकाणी यांची टक्कर शत्रूशी होईल. यात म्हटले की, हा गेम भारतीय जवानांना समर्पित केलेला आहे. वाचाः परत येतोय पबजी नवीन गेम आता केवळ अँड्रॉयड युजर्ससाठी प्ले स्टोरवर लिस्ट करण्यात आला आहे. तसेच अॅपल अॅप स्टोरवर लिस्ट करण्यात आला नाही. पबजी मोबाइल गेम सुद्धा भारतात पुन्हा एकदा परत येण्याच्या मार्गावर आहे. यासंबंधी अधिकृत स्टेट्समेंट सुद्धा पबजी कॉर्पोरेशनकडून शेयर करण्यात आले आहे. चीनची डिस्ट्रिब्यूशन कंपनी Tencent कडून आपली लिंक संपल्यानंतर पबजी मोबाइल भारतात आपला गेम इंडियन व्हर्जन आणणार आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Jx8cIo

Comments

clue frame