नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची कंपनी Samsung लवकरच आपला स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनला लाँच करण्याआधी या फोनचे खास वैशिष्ट्ये समोर आली आहेत. या फोनच्या फीचर्सपैकी सर्वात जास्त चर्चा Samsung Galaxy S21 च्या नवीन व्हाइस अनलॉक फीचर्स () ची होत आहे. या नवीन फोनमध्ये व्हाइस कमांड दिली असून फोन आवाजाने चालू-बंद करता येवू शकणार आहे. वाचाः काय आहे नवी फीचर Samsung Galaxy S21 मध्ये सध्या एलेक्सा (Alexa) आणि यासारखे फीचर येत आहे. याला कंपनीने बिक्सबी वॉयस (Bixby Voice) चे नाव दिले आहे. त्यामुळे Samsung Galaxy S21 समोर Hi Bixby म्हटले आहे. स्मार्टफोन अनलॉक होईल. फोन च्या लॉक स्क्रीन सिक्यूरिटी सेटिंग्स संबंधी अद्याप काही सविस्तर माहिती समोर आली नाही. वाचाः पुढील महिन्यात लाँच होऊ शकतो Samsung Galaxy S21 सॅमसंगकडून गॅलेक्सी एस २१ सीरीजला पुढील वर्षी जानेवारीत लाँच केले जावू शकते. Samsung Galaxy S21 to be launched in January. याची विक्री फेब्रुवारी पासून सुरू केली जावू शकते. वाचाः Samsung Galaxy S21 चे खास वैशिष्ट्ये गॅलेक्सी एस २१ मध्ये तीन मॉडल लाँच केले जाणार आहेत. स्टँडर्ड, प्लस आणि अल्ट्रा असे या फोनचे नाव असू शकते. एस २१ मध्ये ६.२ इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. प्लसमध्ये ६.७ इंचाचा आणि अल्ट्रामध्ये ६.८ इंचाचा डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. गॅलेक्सी एस २१ मध्ये फँटम वॉयलेट, फँटम ग्रे, फँटम व्हाइट आणि फँटम पिंक कलर मध्ये हे फोन आणले जावू शकते. गॅलेक्सी एस २१ मध्ये फँटम सिल्वर, फँटम ब्लॅक, आणि फँटम वॉयलेट मध्ये उपलब्ध केले जातील. तर गॅलेक्सी एस २१ मध्ये अल्ट्रा ला केवळ फँटम सिल्वर आणि फँटम ब्लॅक कलर्स मध्ये आणणार आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37ntrov
Comments
Post a Comment