नवी दिल्लीः युजर्संना लवकरच वेब व्हर्जन वर फीचर मिळू शकणार आहे. एका नवीन रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप आपल्या वेब व्हर्जनवर व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंग आणण्यावर काम करीत आहे. वेब व्हर्जन 2.2043.7 मध्ये आलेल्या एका नवीन अपडेटनंतर या फीचरला पाहिले गेले होते. कंपनी पब्लिक रिलीज आधी याची टेस्टिंग करीत आहे. व्हॉट्सअॅप व्हाइस आणि व्हिडिओ कॉल आधीपासूनच अँड्रॉयड व आयओएस अॅपमध्ये उपलब्ध आहे. वाचाः व्हॉट्सअॅप फीचरला ट्रॅक करणारे ट्विटर अकाउंट WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, लेटेस्ट अपडेट सोबत व्हॉट्सअॅपच्या डेस्कटॉप व्हर्जनवर 2.2043.7 व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी सपोर्ट इंटिग्रेटेड आहे. आता हे फीचर बीटा फेजमध्ये आहे. WABetaInfo ने काही स्क्रीनशॉट शेयर केले आहेत. या स्क्रीनशॉटवरून माहिती होत आहे की, डेस्कटॉपवर व्हॉट्सअॅप वेब वापरचा कॉल येतो. एक पॉप विंडो उघडते. या विंडो वर कॉल रिसिव्ह करणे, आणि रिजेक्ट करण्याचे ऑप्शन राहते. खाली बाजुला इग्नोर ऑप्शन आहे. तर कॉल करण्यासाठी एक छोटी पॉप अप विंडो मध्ये video, mute, decline यासारखे ऑप्शन राहते. वाचाः या रिपोर्टमध्ये म्हटले की, अपडेट सोबत ग्रुप व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल साठी अपडेट आले आहे. हे फीचर टेस्टसाठी उपलब्ध नाही झाले आणि लवकरच ते वेब व्हर्जनमध्ये अॅड केले जाणार आहे. या नवीन फीचर संदर्भात कंपनीने कोणतही माहिती शेयर केली नाही. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ogdfgz
Comments
Post a Comment