Vi ने लाँच केले ८ नवीन अॅड-ऑन पॅक, अनलिमिटेड टॉकटाइमसह अन्य फायदे

नवी दिल्लीः () ने नवीन अनलिमिटेड टॉकटाइम अॅड - ऑन पॅक्स लाँच केले आहेत. या अॅड-ऑन पॅक्समध्ये कंपनी युजर्संना अनेक फायदे देत आहे. या नवीन प्लान्स सोबत स्टार टॉक, गेम्स स्पोर्ट्स आणि कॉन्टेस्ट बेनिफिट मिळत आहे. कंपनीने ८ नवीन प्लान्सची घोषणा केली आहे. या पॅक्सला अॅड-ऑन कॅटेगरीत लिस्ट केले आहे. परंतु, ही एक वैधतेसोबत येते. वाचाः वोडाफोन-आयडियाने ३२ रुपये, ४२ रुपये, ४३ रुपये, ५२ रुपये, ६२ रुपये, ७२ रुपये, ७२ रुपये आणि १०३ रुपयांचे रिचार्ज प्लान लाँच केले आहे. ३२ रुपयांच्या गेम्स बेनिफिट सोबत अनलिमिटेड टॉक टाइम मिळतो. तसेच याची वैधता २८ दिवसांची आहे. तर ४३ रुपयांच्या पॅक स्पोर्ट्स बेनिफिट व अनलिमिटेड टॉक टाइम ऑफर करते. याची वैधता २८ दिवसांची आहे. ४३ रुपयांच्या पॅकमध्ये कंपनी अनलिमिटेड टॉकटाईम, २८ दिवसांच्या वैधता आणि कॉन्टेस्ट यासारखे बेनिफिट देत आहे. ५२ रुपयांच्या पॅकची वैधता २८ दिवसांची आहे. यात स्टार टॉक बेनिफिट सोबत अनलिमिटेड टॉक टाइम मिळतो. वाचाः याशिवाय, ६२ रुपये, ७२ रुपये, ७३ रुपये आणि १०३ रुपयांच्या प्लान्सची वैधता ८९ रुपये आहे. या सर्व प्लानमध्ये अनलिमिटेड टॉक टाइम मिळतो. म्हणजेच केवळ बेनिफिट्सचा फरक आहे. ६२ रुपयांच्या पॅकमध्ये गेम्स, ७२ रुपयांच्या पॅकमध्ये स्पोर्ट्स बेनिफिट ऑफर करतो. तर ७३ रुपयांच्या पॅक सोबत कॉन्टेस्ट आणि १०३ रुपयांच्या पॅकमध्ये स्टार टॉल्क बेनिफिट सोबत येतो. वाचाः वोडाफोन आयडिया म्हणजेच व्हीआयच्या या सर्व प्लानमध्ये स्पष्ट गेम्स बेनिफिट्सचा अॅड ऑन प्लान सर्वात स्वस्त प्लानपैकी एक आहे. २८ दिवस आणि ८९ दिवसांची वैधता असलेला ३२ जीबी व ६२ जीबी रुपयांचे हे प्लान सर्वात फायदेशीर आहेत. या प्लान्सला व्हीआयच्या वेबसाईटवर लाइव्ह करण्यात आले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kzABLE

Comments

clue frame