मेक इन इंडियाः ४० इंचाचा स्मार्ट LED टीव्ही लाँच, किंमत १८,९९९ ₹

नवी दिल्लीः Ubon ने आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलियोचा विस्तार करीत आपला ४० इंचाचा स्मार्ट एलईडी टीव्ही लाँच केला आहे. नवीन ४० इंचाचा Ubon स्मार्ट एलईडी टीव्ही फुल एचडी रेडी डिस्प्ले, २४ वॉटचे दमदार स्पीकर सोबत येते. कंपनीच्या माहितीनुसार, या स्मार्ट एलईडी टीव्हीला '' मोहिम अंतर्गत बनवले आहे. वाचाः Ubon च्या ४० इंचाचा स्मार्ट एलईडी टीव्हीत १ जीबी रॅम प्लस ८ जीबी स्टोरेज दिला आहे. यात दोन HDMI पोर्ट मिळाले आहेत. या टीव्हीत हेडफोन कनेक्टर आहे. हा टीव्ही अँड्रॉयड ९ टीव्ही ओएस सोबत येते. कंपनीचा दावा आहे की, एलईडी टीव्हीचे स्क्रीनचे रिफ्रेश रेट ५० हर्ट्ज आहे. ज्यात टीव्ही पाहताना वास्तविक फोटोसारखा अनुभव मिळतो. साउंट क्वॉलिटी क्रिस्टल क्लियर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. वाचाः टीव्हीच्या लाँचच्या वेळी Ubon चे व्यवस्थापकीय संचालक मंदीप अरोडा यांनी सांगितले, फेस्टिव सीजनच्या आधी Ubon ने आपला मोस्ट अवेडेट प्रोडक्ट नवीन ४० इंचाचा स्मार्ट एलईडी टीव्ही लाँच केला आहे. सध्या ग्राहकांना बाजारात कमी किंमतीत नवीन प्रोडक्टसची अपेक्षा असते. डिझाईन आणि टेक्नोलॉजी मध्ये नेहमी नवीन आणि अत्याधुनिक असायला हवे. या नवीन टीव्हीत स्लिक आणि ट्रेंडी फीचर्स पॉकेट फ्रेंडली किंमतीत मिळते. वाचाः नवीन स्मार्ट एलईडी टीव्हीची किंमत १८ हजार ९९९ रुपये आहे. टीव्ही देशभरात ऑनलाइन तसेच ऑफलाइन प्लॅटफॉर्म द्वारे खरेदी साठी उपलब्ध आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31NHPED

Comments

clue frame