१, २९, ९०० रुपयांचा iPhone 12 फक्त ६९,००० रुपयांत, पाहा कोणत्या देशात किती किंमत

नवी दिल्लीः दिग्गज टेक कंपनी अॅपलकडून लाइनअपमध्ये चार डिव्हाईसेज , iPhone 12, iPhone 12 Pro, आणि लाँच करण्यात आले आहेत. यूएसमध्ये अॅपलने नवीन मॉडल्सची किंमत गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या आयफोन इतकीच ठेवली आहे. परंतु, भारतात या फोनची किंमत भरमसाठ वाढलेली दिसत आहे. आयफोन १२ लाइनअपच्या किंमतीत भारत सर्वात जास्त किंमतीचा देश ठरला आहे. वाचाः सर्वात स्वस्त आयफोन १२ मॉडल्स यूएसमध्ये मिळत आहेत. ग्राहकांना iPhone 12 ला ९४३ डॉलर म्हणजे जवळपास ६९ हजार १५० रुपयांत खरेदी करता येवू शकते. तर यूएसमध्ये १०७१ डॉलर म्हणजेच ७८ हजार ५५० रुपयात मिळत आहे. त्यानंतर दुसऱ्या पोझिशनवर जपान आहे. या ठिकाणी iPhone 12 ची किंमत ९४७ डॉलर म्हणजेच ६९ हजार ५०० रुपये आहे. iPhone 12 Pro ला १११४ डॉलर म्हणजेच ८१ हजार ७०० रुपयात खरेदी करता येवू शकते. चीनमध्ये iPhone 12 आणि iPhone 12 Pro च्या किंमती १०१० डॉलर (७४ हजार रुपये), १२६२ डॉलर (९२ हजार ५५० रुपये) ठेवण्यात आली आहे. वाचाः फ्रान्स आणि जर्मनीत किंमत जास्त यूकेच्या ग्राहकांना १०९६ डॉलर (जवळपास ८० हजार ४०० रुपये) iPhone 12 आणि १२६२ डॉलर (जवळपास ९२५५० रुपयात) iPhone 12 Pro मिळत आहे. या दोन्ही डिव्हाईसेजला ग्राहक ११०१ डॉलर (जवळपास ८० हजार ७५० रुपये), आणि १२६२ डॉलर (जवळपास ९२,५५० रुपये) खरेदी करू शकतो. नवीन आयफोन मॉडल्स कोणत्या देशात महाग मिळत आहेत. यावर तिसऱ्या स्थानवर जर्मनीचे नाव येते. जर्मनीत आयफोन १२ ग्राहकांना १०८५ डॉलर (जवळपास ७९ हजार ६०० रुपये) आणि आयफोन १२ प्रो साठी १३१४ डॉलर (जवळपास ९६ हजार ४०० रुपये) मोजावे लागतील. भारतानंतर सर्वात महाग आयफोन फ्रान्समध्ये मिळत आहेत. या ठिकाणी आयफोन १२ ची किंमत ११२६ डॉलर (जवळपास ८२ हजार ६०० रुपये) आणि आयफोन १२ प्रोची किंमत १३६१ डॉलर (जवळपास ९९ हजार ८०० रुपये ठेवण्यात आली आहे. वाचाः म्हणून आयफोन महाग होतात सर्वात महाग आयफोन १२ चे मॉडल्स भारतात विकले जात आहेत. या ठिकाणी आयफोन १२ ची किंमत ११५८ डॉलर म्हणजेच (७९ हजार ९०० रुपये) आणि आयफोन १२ प्रो ची किंमत १६३६ डॉलर म्हणजेच १ लाख २९ हजार ९०० रुपये आहे. वेगवेगळ्या देशात आयफोन १२ लाइनअपची किंमतीत फरक आहे. कारण, त्या देशातील कस्टम ड्यूटी, आयाक कर इत्यादी लागतात. आयफोन ज्या देशात आयफोन बनवले जातात त्या देशात फोनची किंमत कमी असते. ज्या देशात निर्यात केले जातात त्या ठिकाणी फोनची किंमत जास्त आहे. आयफोनवर १५ ते २८ टक्क्यांपर्यंत कस्टम ड्यूटी आणि जीएसटी लागते. त्यामुळे फोन महाग होतात. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oaTYwH

Comments

clue frame