नवी दिल्लीः च्या बंदीनंतर गेम ची घोषणा करण्यात आली होती. या गेमबद्दल युजर्संना खूप उत्सूकता आहे. आतापर्यंत या गेमच्या लाँचसंबंधी डेव्हलपर nCore Gamesकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. परंतु, कंपनीने दसऱ्याचा मुहूर्त साधून गेमचा टीजर प्रदर्शित केला आहे. वाचाः ट्विटरवर शेयर केला टीजर कंपनीने एक मिनिटाच्या टीजरला आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट केले आहे. गेमच्या टीजरमध्ये गलवान खोऱ्याला दाखवले आहे. FAU-G चा फुल फॉर्म फियरलेस अँड यूनाइटेड गार्ड्स आहे. हा गेम ऑक्टोबर पर्यंत लाँच होणार असे सांगितले जात होते. परंतु, आता नोव्हेंबर पर्यंत याला रिलीज केले जावू शकते. वाचाः अक्षय कुमारनेही केले ट्विट एनकोर गेम्स शिवाय अभिनेता अक्षय कुमारनेही दोन हॅशटॅगसह (आत्मनिर्भर भारत आणि स्टार्ट अप इंडिया) सोबत या टीजरला आपल्या ट्विटर हँडलवरून शेयर केले आहे. वाचाः विना शस्त्र लढताहेत सैनिक टीजरमध्ये दिसत आहे की, यात सैनिक विना शस्त्र लढाई लढत आहे. हा गेम गलवान खोऱ्यात चीन सोबत झालेल्या चकमकीतून इंस्पायर्ड आहे. गेमचे ग्राफीक्स चांगले आहे. वाचाः आंतरराष्ट्रीय गेम्सला देणार टक्कर एनकोर गेम्सचे सह संस्थापक विशाल गोंडल यांनी सांगितले की फौजी पबजी सारख्या आंतरराष्ट्रीय गेम्सला टक्कर देणार आहे. टीमचे डेव्हलपर्स खूप क्वॉलिफाईड आहे. त्यांच्या पबजी सारखे कोणतेही आंतरराष्ट्रीय गेम्स डेव्हलेप करण्याची क्षमता आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31HBeeK
Comments
Post a Comment