सॅमसंगचे जबरदस्त अॅप, विना इंटरनेट-नेटवर्क शोधणार हरवलेला फोन

नवी दिल्लीः सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन, गॅलेक्सी वॉच, टेबलेट किंवा इयरबड्सला शोधणे आता सोपे होणार आहे. कंपनीने SmartThings Find नावाचे एक जबरदस्त अॅप बनवले आहे. या अॅपचे खास वैशिष्ट्ये म्हणजे विना इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्क विना शोधण्यास मदत करते. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः BLE आणि अल्ट्रा-वाइडबँड टेक्नोलॉजी कंपनीने या अॅप संबंधित डिटेल शेयर केले आहेत. यानुसार, स्मार्टथिंग्स फाइंड अॅप ब्लूटूथ लो एनर्जी (BLE) आणि अल्ट्रा वाइडबँड टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या टेक्नोलॉजीच्या मदतीने गॅलेक्सी डिव्हाईसला शोधता येते. डिव्हाइसला लोकेट केल्यानंतर अॅप युजरला मॅप आणि साउंडद्वारे लोकेट करण्यात आलेल्या डिव्हाईसपर्यंत पोहोचते. वाचाः या ओएसच्या डिव्हाइसला करतो सपोर्ट सॅमसंगचे हे अॅप अँड्रॉयड ८ आणि त्यानंतर ओएस वर काम करणाऱ्या गॅलेक्सी स्मार्टफोन्स आणि टेबलेट वर काम करतो. त्या गॅलेक्सी वॉचेच सोबत कंपेटिबल आहे. जो Tizen 5.5 किंवा त्यानंतर ओएसवर काम करतो. गॅलेक्सी बड्स प्लस आणि गॅलेक्सी बड्स लाइव्हला या फीचरसाठी ओएस अपडेट मिळणे सुरू झाले आहे. वाचाः सॅमसंगने सांगितले की, डिव्हाइसला ३० मिनिटापर्यंत ऑफलाइन ठेवल्यानंतर त्यात बीएलई सिग्नल निघतात. तर दुसऱ्या डिव्हाइसला रिसिव करु शकतो. यानंतर स्मार्ट थिंग्स अॅपला त्या सिग्नल सोबत युज करू शकतो. हरवलेल्या डिव्हाईसला सर्च करण्यासाठी वापर करीत आहे. वाचाः डिव्हाइस करू शकतो रिंग या सर्विसला युज करणारा कोणताही जवळचा गॅलेक्सी डिव्हाइस सॅमसंग सर्वरला लोकेशनची माहिती देते. त्यानंतर सॅमसंग या युजर्सपर्यंत पोहोचतो. डिव्हाइसच्या जवळ पोहोचण्यासाठी तुम्ही रिंग करू शकतात. किंवा पुन्हा एआर आधारित सर्च करून ते शोधू शकता. यानंतर युजरचा डेटा एन्क्रिप्शन मुळे पूर्णपणे सुरक्षित राहते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34HOQIF

Comments

clue frame