मोबाइल डेटा स्पीडमध्ये पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ भारताच्या पुढेः रिपोर्ट

नवी दिल्लीः भारतात मोठ्या संख्येत स्मार्टफोन युजर आहेत. जगाच्या तुलनेत भारतात मिळतो. परंतु, यानंतरही ग्लोबल चार्टमध्ये वर जाण्यास काहाही मदत मिळत नाही. लेटेस्ट रिपोर्टच्या माहितीनुसार, या यादीत भारतात मोबाइल डेटा स्पीडमध्ये १३१ व्या नंबरवर आहे. दक्षिण कोरिया, श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तान मोबाइल डेटा स्पीडमध्ये भारताच्या पुढे आहेत. वाचाः च्या सप्टेंबर २०२० रिपोर्टच्या माहितीनुसार, भारतात साधारणपणे मोबाइल डाउनलोड स्पीड 12.07Mbps आहे. ग्लोबल मोबाइल डेटा स्पीड 35.26 आहे. याशिवाय देशाची मोबाइल अपलोड स्पीड लेटेंसी 4.31Mbps आणि 52ms आहे. तर ग्लोबल मोबाइल अपलोड स्पीड 11.22 आणि लेटेंसी रेट 42ms आहे. यात खास वैशिष्ट्ये म्हणजे नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका यासारखे देश सुद्धा ग्लोबल मोबाइल डेटा स्पीड चार्टमध्ये भारताच्या पुढे आहे. हे देश या यादीत अनुक्रमे १०२, ११६, आणि ११७ व्या नंबरवर आहेत. या सर्वाची साधारणपणे मोबाइल डेटा स्पीड 17Mbps पेक्षा जास्त आहे. वाचाः फिक्सड लाइन ब्रॉडबँड मध्ये भारताची स्थिती थोडी चांगली आहे. ७० व्या नंबर सोबत देशाची डाउनलोड स्पीड 46.47Mbps आहे. परंतु, यात घाना, मोलडोवा आणि मलटा यासारख्या देशाच्या मागे आहे. ग्लोबल स्पीड इंडेक्स दरवर्षी रोलआउट केले जाते. भारताची रँकिंग खाली जात आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37DTGsw

Comments

clue frame