सॅमसंगचे हे प्रोडक्ट्स सर्वात स्वस्त खरेदीची संधी, सेलमध्ये या ऑफर्स

नवी दिल्लीः सॅमसंगचे नवीन स्मार्टफो खरेदी करायचा असेल किंवा नवीन व्हियरेबल, सर्वात स्वस्त खरेदीच करण्याची संधी आहे. ई-कॉमर्स अॅमेझॉनवर सुरू असलेल्या कंपनीच्या फ्लॅगशीप, मिड रेंज स्मार्टफोन्स आणि वियरेबल्सवर स्पेशल फेस्टिव ऑफर्स मिळत आहे. अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल दरम्यान स्मार्टफोन्स, गॅलेक्सी वॉच आणि नवीन गॅलेक्सी टॅबवर जबरदस्त ऑफर्स मिळत आहे. वाचाः 7000mAh ची पॉवरफुल सोबत Galaxy M51 वर २००० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. फोनच्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनला २२ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. या प्रमाणे 6000mAh बॅटरी असलेला sAMOLED डिस्प्ले सोबत येणाऱ्या Galaxy M31s आणि Galaxy M21 वर १ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. हा फोन नो कॉस्ट ईएमआय सोबत खरेदी करता येवू शकते. वाचाः गॅलेक्सी टॅब रेंजवर मोठी सूट Galaxy M31 Prime Edition स्मार्टफोन सोबत ३ महिन्यासाठी Amazon Prime चे फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे. याशिवाय गॅलेक्सी टेबलेट्स वर १ हजार रुपयांचे डिस्काउंट दिले जात आहे. यानंतर Galaxy Tab A7 Wi-Fi ला १६ हजार ९९९ रुपये, Galaxy Tab A 10.1 ला १३ हजार ९९९ रुपये आणि Galaxy S6 Lite ला २६ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. यावर अनेक बँका ऑफर्स देत आहे. वाचाः गॅलेक्सी वॉचवर ९५०० डिस्काउंट सॅमसंगचे वियरेबल डिव्हाईस खरेदी करायचा असेल तर Galaxy Watch 4G LTE सेल दरम्यान ९५०० रुपयांच्या डिस्काउंटवर मिळत आहे. या वियरेबलला अॅमेझॉन सेलमध्ये १७ हजार ९९० रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. तसेच ६ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयचे ऑप्शन यावर देत आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून पेमेंट केल्यास १० टक्के तात्काळ कॅशबॅक अॅमेझॉन देत आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dRxv3h

Comments

clue frame