WhatsApp मध्ये येत आहे जबरदस्त फीचर, अनेक फोनमध्ये चालवता येणार अकाउंट

नवी दिल्लीः मध्ये असे अनेक फीचर्स येणार आहेत. व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच युजर्संना एक अकाउंटला मल्टीपल डिव्हाईससोबत एकासोबत अनेक वेळा वापर करता येणार आहे. च्या रिपोर्टनुसार, ही फीचर आता फायनल स्टेजमध्ये आहे. तसेच व्हॉट्सअॅप आता याला बीटा अॅप साठी जारी करणार आहे. वाचाः रिपोर्टच्या माहितीनुसार, मल्टिपल डिव्हाइस फीचर आल्यानंतर युजर्स एकासोबत ४ डिव्हाइसमध्ये एकच व्हॉट्सअॅप अकाउंटचा वापर करू शकतील. व्हॉट्सअॅप २००९ मध्ये लाँच करण्यात आल्यानंतर युजर्स या फीचरची मागणी करीत आहेत. आता व्हॉट्सअॅप केवळ एकाच डिव्हाइसमध्ये एकाच वेळी वापर केला जावू शकेल. व्हॉट्सअॅपच्या डेस्कटॉप व्हर्जनला त्याचवेळी वापर करू शकतील ज्यावेळी स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरू असेल. वाचाः व्हॉट्सअॅपने नुकतेच आलेल्या ६ बगला फिक्स केले होते. व्हॉट्सअॅपने ही समस्या दूर करून याची माहिती एक सिक्योरिटी अॅडव्हायझरी वेबसाइटवर जारी केली होती. या ठिकाणी युजर्सला अॅपच्या सिक्योरिटी अपडेट्ससाठीची एक पूर्ण यादी मिळणार आहे. वाचाः व्हॉट्सअॅपची नवीन वेबसाइट द्वारे कंपन्यांचा प्रयत्न आहे की, जी कमतरता आहे. ती दूर करणे होय. कंपनीचे म्हणणे आहे की, अॅप कम्यूनिटी दूर करण्यासाठी कमतरता ट्रॅक करण्यासाठी एक ठिकाण असायला हवे. कारण, व्हॉट्सअॅप नवीन व्हर्जन सोबत रिलीज नोट मध्ये सिक्योरिटी रिकमंडेशन जारी करण्यास नेहमी सक्षम नाही होत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32KD13E

Comments

clue frame