नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी ()युजर्ससाठी जबरदस्त प्रीपेड प्लान ऑफर करीत आहे. हे प्लान ३५५ रुपये, ४०५ रुपये, ९५० रुपये आणि २५९५ रुपयांचे आहेत. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिटसोबत एका वर्षापर्यंत वैधता दिली जाते. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात झी ५ चे फ्री सब्सक्रिप्शनसोबत ७३० जीबी डेटा ऑफर केले जाते. वाचाः वोडाफोन आयडियाचा ३५५ रुपयांचा प्लान वोडाफोन - आयडियाचा हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसोबत येतो. हा प्लान त्या युजर्संसाठी चांगला आहे. ज्यांना जास्त डेटाची गरज लागते. प्लानमध्ये कंपी एकूण ५० जीबी डेटा ऑफर करीत आहे. प्लानमध्ये मिळणारे बेनिफिट्समध्ये युजर्संना वर्षभरासाठी झी५ चे सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः ४०५ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये ९० जीबी डेटा ऑफर केला जात आहे. प्लानमध्ये देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. रोज १०० फ्री एसएमएस सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये एका वर्षासाठी झी ५ चे प्रीमियम सब्सक्रिप्शन फ्री दिले जाते. वाचाः ५९५ रुपयांचा प्लान कंपनीच्या या प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता येते. तसेच अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस ऑफर केले जाते. बाकी प्लान्सप्रमाणे युजर्संना या प्लानमध्ये झी५ चे सब्सक्रिप्शन फ्री दिले जाते. वाचाः वोडाफोन-आयडियाचा २५९५ रुपयांचा प्लान कंपनीचा हा प्लान ३६५ दिवसांची वैधता सोबत येतो. प्लानमध्ये देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग ऑफर केली जाते. या प्लानध्ये रोज २ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. रोज १०० फ्री एसएमएस देणाऱ्या या प्लानमध्ये एका वर्षासाठी झी५ चे सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2EoaPKD
Comments
Post a Comment