जिओ, एअरटेल आणि वोडाः १०० जीबी पर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंग

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या युजर्संना आकर्षित करण्यासाठी जबरदस्त प्लान ऑफर करीत आहेत. युजर्संना सध्या असे प्लान हवे आहेत. ज्यात जास्त वैधतेसोबत जास्त डेटा आणि आकर्षक अतिरिक्त बेनिफिट मिळतील. त्यामुळे आम्ही तुम्हाला या ठिकाणी रिलायन्स , आणि आयडिया () च्या अशा काही प्लान संबंधी माहिती देत आहोत. ज्यात १०० जीबी पर्यंत डेटा आणि ५६ दिवसांची वैधता दिली जाते. या प्लान्सचे आणखी खास वैशिष्ट्ये म्हणजे हे सर्व प्लान ३५० रुपयांच्या जवळपास आहे. वाचाः एअरटेलचा ३४९ रुपयांचा प्लान २८ दिवसांची वैधता असलेल्या या एअरटेलच्या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा ऑफर केला जातो. अनलिमिटेड कॉलिंग सोबत येणाऱ्या या प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस दिले जाते. प्लानमध्ये अन्य बेनिफिट्समध्ये तुम्हाला अॅमेझॉन प्राईम सोबत एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम आणि विंक म्यूझिकचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वोडाफोन-आयडियाचा ३५१ रुपयांचा प्लान Vi चा प्लान त्या युजर्संसाठी खास आहे. जे सध्या वर्क फ्रॉम होम करीत आहेत. या प्लानमध्ये कंपनी ५६ दिवसांची वैधतेसोबत एकूण १०० जीबी डेटा ऑफर करीत आहे. कंपनीने याआधीही असा एक प्लान आणला होता. ज्यात २५१ रुपयांच्या रिचार्जवर २८ दिवसांसाठी ५० जीबी डेटा मिळत होता. प्लानमध्ये कंपनी कोणत्याही प्रकारे कॉलिंग बेनिफिट देत नाही. वोडाफोन आयडियाचा हा प्लान काही सिलेक्टेड सर्कलमध्ये ऑफर केले जात आहे. वाचाः जिओचा ३४९ रुपयांचा प्लान जिओचा हा प्लान रोज ३ जीबी या प्रमाणे एकूण ८४ जीबी डेटा ऑफर करतो. प्लानमध्ये कंपनी जिओ नेटवर्क्ससाठी अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करीत आहे. तर अन्य नेटवर्क्ससाठी कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये १००० मिनिट्स मिळतात. प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस दिले जातात. प्लानच्या सब्सक्रायबर्सला जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्सन मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32szkzs

Comments

clue frame