सध्या प्रत्येक जण नवीन आयुष्य जगण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. पण सध्याच्या परिस्थितीत ते शक्य दिसत नाही. पण सॅमसंगने एक नवीन आणि सुंदर अनुभव देत 'Full On Festivel' ची घोषणा केली आहे. या वर्षातलं हे सर्वात मोठं ऑनलाइन सेलिब्रेशन होण्याची शक्यता आहे. म्युझिक, रॅप आणि स्टँडअप कॉमेडी हे सर्व काही #FullOnLit मध्ये पाहायला मिळणार आहे. #FullOn नाईटमध्ये दमदार फीचर्सचा #GalaxyF41 8 ऑक्टोबर रोजी लाँच केला जाणार आहे. 8 ऑक्टोबरला 5.30 वाजता लाँचिंग निश्चित आहे. त्यापूर्वी सॅमसंग #GalaxyF41 ची एक एक झलक दाखवत आहे. #FullOnExcitement ची रात्र ही #FullOnVibe असणार आहे. कारण, यात बहुप्रतिक्षित F Series चा फोन जागतिक स्तरावर लाँच केला जाणार आहे. Samsung ने रिलीज केलेल्या टीझरमध्ये F Series चा Full On फोन दिसत आहे. या फोनमध्ये Gen Z ची झलक दिसते. प्रत्येकालाच आपल्या दररोजच्या गरजा भागवण्यासाठी एक खास आणि दमदार फोनची गरज असते. #FullOnChamp #GalaxyF41 हा या सर्व गरजांची पूर्तता करणारा फोन आहे. तरुण ग्राहक वर्ग लक्षात घेत Samsung ने आगामी Big Billion Day Sale पाहता Flipkart सोबत भागीदारी केली आहे. #FullOn GalaxyF41 चं पहिलं मॉडल जोरदार पदार्पण करणार आहे. फीचर्सच्या बाबतीत Galaxy F41 #FullOnLit आहे. या फोनचा #FullOnFab sAMOLED Display अद्भुत अनुभव देतो. कलरफुल #FullOn Lit #GalaxyF41 आपल्या sAMOLED डिस्प्लेसह ग्राहकांना एक नवा अनुभव देणार आहे. याशिवाय 6000mAh क्षमतेची बॅटरी तुम्हाला दीर्घकाळ बॅकअप देते, ज्यामुळे तुम्हाला सिनेमा पाहताना, गाणी ऐकताना ‘Full On’ अनुभव मिळतो. एक्सायटेड आहात ना? ‘Full On Festival’ मधून Galaxy F41 च्या जागतिक पदार्पणासाठी अजून काहीसा वेळ आहे. पण या वेळेत तुम्ही आणि चे सोशल मीडिया हँडल्स पाहून आणखी जाणून घेऊ शकता आणि Full On Festival साठी नोंदणीही करू शकता. त्यामुळे या अविस्मरणीय क्षणासाठी विलंब करू नका. डिस्क्लेमर : ही एक ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने प्रकाशित केली आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SbN7UU
Comments
Post a Comment