नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी ने आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी नवीन नवीन स्कीम्स केलेल्या आहेत. आता पुन्हा एकदा कंपनीने नवीन प्लान लाँच केले आहेत. या प्लानमध्ये कमी पैसे देऊन युजर्स इंटरनेटची मजा घेऊ शकतो. वाचाः वाचाः BSNL ची ७९ रुपयांचा प्लान बीएसएनएलचा सर्वात स्वस्त प्लान ७९ रुपयांचा आहे. कंपनीने या प्लानची वैधता ८ दिवसांची ठेवली आहे. कंपनी या प्लान अंतर्गत युजर्संना रोज ३ जीबी डेटा देते. तसेच युजर्संना या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. रोज ३ जीबी डेटा संपल्यानंतर युजर्संना 80kbps च्या स्पीडने डेटा मिळतो. बीएसएनलचा हा प्लान सध्या काही सर्कलमध्ये उपलब्ध केला आहे. वाचाः वाचाः BSNL चा २४७ रुपयांचा प्लान BSNL ग्राहकांना २४७ रुपयांत रोज ३ जीबी डेटा प्लान ऑफर करीत आहे. युजरला या प्लानमध्ये पूर्ण दिवस अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. या प्लान देशातील जवळपास सर्वच सर्कलमध्ये उपलब्ध आहेत. हे प्लान अंदमान निकोबार मध्ये उपलब्ध आहेत. वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3iRwFoj
Comments
Post a Comment