रेडमीचा हा फोन ४ हजारांनी स्वस्त, नवी किंमत पाहा

नवी दिल्लीः ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजचा रेडमीचा स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे. कंपनीने ३१ ऑगस्ट पर्यंत या फोनच्या किंमतीत ४ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. किंमतीत कपात करण्यात आल्यानंतर पॉप अप सेल्फी कॅमेऱ्याच्या या फोनची किंमत २६ हजार ९९९ रुपयांऐवजी २२ हजार ९९९ रुपये झाली आहे. वाचाः कार्बन ब्लॅक, फ्लेम रेड, पर्ल ब्लू आणि ग्लेशइयर ब्लू कलर ऑप्शन मध्ये या फोनच्या किंमतीत अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, Mi.com आणि Mi स्टोर्स सोबत सर्व रिटेल आउटलेट वरून खरेदी करता येवू शकतो. वाचाः K20 प्रोचे वैशिष्ट्ये ड्यूल नॅनो सिम सपोर्ट सोबत येणाऱ्या या फोनमध्ये 1080x2340 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.३९ इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले दिला आहे. ८ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंतचे इंटरनल स्टोरेजसोबत या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855 SoC प्रोसेसर दिला आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक १३ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि एक ८ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये २० मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा दिला आहे. वाचाः फोनमध्ये २७ वॉटची फास्ट चार्जिंग सोबत 4000mAh ची बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये यूएसबी टाइप-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक शिवाय दुसऱ्या स्टँडर्ड ऑप्शन दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lsmvwH

Comments

clue frame