नवी दिल्लीः करोना व्हायरसमुळे अनेक जण अद्यापही वर्क फ्रॉम होम करीत आहेत. अनेकांना जास्तीचा मोबाइल डेटा हवा आहे. त्यामुळे फाइल डाउनलोड आणि अपलोड करणे, कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंग साठी नेटवर्क चांगला मिळावा यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात. आपला मोबाइल नंबर दुसऱ्या नेटवर्कवर पोर्ट करण्याची पद्धत अनेकांना माहिती नसते. या ठिकाणी जाणून घ्या. वाचाः मोबाइल डेटा स्लो असल्यास ही पद्धत वापरा नोटिफिकेशन शेड मध्ये दिलेल्या मोबाइल डेटा ऑप्शन ला टर्न ऑफ करून टर्न ऑन करा. आपल्या डिवाइसला स्विच ऑफ करा किंवा एयरप्लेन मोड ऑन वर ठेवा, यानंतर स्विच ऑन करा. मोबाइल प्रीपेड रिचार्ज ची वैधता चेक करा. गूगल वर speedtest.com किंवा पुन्हा अॅप डाउनलोड करुन इंटरनेट स्पीड चेक करा. जर स्पीड स्लो आहे तर आपल्या सर्विस प्रोवाइडरशी कॉन्टॅक्ट करा. वाचाः बऱ्याचदा आपले नेटवर्कची समस्या उद्धवते. या टिप्सला फॉलो करू शकता. परंतु, जर समस्या रोज येत असेल तर नंबर पोर्ट करणे चांगले. परंतु घरात बसून नंबर पोर्ट कसे करावे हे अनेकांना माहिती नसते. रिलायन्स जिओवर मोबाइल नंबर पोर्ट करण्याची ऑनलाइन पद्धत गुगल प्ले स्टोर किंवा अॅप स्टोरने MyJio अॅप डाउनलोड करा. अॅप ओपन करा. सर्वात वर दिलेल्या पोर्ट सेक्शनमध्ये जा. अॅप मध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसेल. 'Get a new SIM and keep the existing number' आणि 'change the network' आता प्रीपेड आणि पोस्टपेड सिम या दरम्यान आपल्या गरजेनुसार निवड करा. आता आपल्या आवश्यकतेनुसार एक प्लान निवडा. आपली लोकेशन कन्फर्म करा. आपल्याला दोन ऑप्शन Doorstep आणि store pickup मिळतील. वाचाः एअरटेलवर मोबाइल नंबरला पोर्ट करण्याची ऑनलाइन पद्धत AirtelThanks अॅपला गूगल प्ले स्टोर किंवा अॅप स्टोर वरून डाउनलोड करा. यानंतर प्लान सिलेक्ट करा आणि पोर्ट-इन ची रिक्वेस्ट कन्फर्म करा. यानंतर तुमच्याकडून भरण्यात आलेल्या पत्त्यावर एयरटेल कडून एग्जिक्युटीव नवीन सिम डिलिवर करु शकतील. वाचाः वोडाफोन आयडियावर मोबाइल नंबर पोर्ट करण्याची ऑनलाइन पद्धत वोडाफोन आयडिया अॅपमध्ये जा. त्यानंतर MNP पेजवर आपले नाव, कॉन्टॅक्ट नंबर व शहराचे नाव एंटर करा. आता आपल्या आवश्यकतेनुसार Vodafone RED Postpaid प्लान निवडा. ‘Switch to Vodafone’ बटनावर क्लिक करा. फ्री सिम डिलिवरी साठी आपल्या घरच्या पत्त्यात पिन कोडला एंटर करा. वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QBht2A
Comments
Post a Comment