नवी दिल्लीः शाओमीकडून यावर्षी लाँच करण्यात आलेल्या सीरीजला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रेडमीचे स्मार्टफोन्स अनेकांच्या पसंतीस उतरले आहे. Redmi Note 9, Note 9 Pro आणि Note 9S च्या खूप साऱ्या युजर्संना त्रास होत आहे. याचे कारण, म्हणजे नवीन लाइनअपच्या कॅमेऱ्यात धूळ जात आहे. त्यामुळे याचा परिणाम कॅमेऱ्यावर होत आहे. हार्डवेअर मध्ये कमतरता असल्याने हा परिणाम होत असल्याचे निदर्शनात आले आहे. वाचाः वाचाः कॅमेऱ्यात कमतरता येत होत्या. परंतु, यावर जास्त लोकांचे लक्ष गेले नाही. परंतु, वेगाने वाढत असल्याने सर्व युजर्संना याचा त्रास होत आहे. या डिव्हाईसेजच्या कॅमेरा लेन्सच्या आत धूळीचे कण जात आहेत. युजर्सच्या तक्रारीनंतर कॅमेरा एयरटाइट नाही आहे. यामुले मॉड्यूलच्या आत मध्ये कॅमेरा सेन्सरवर धूळ जमा होत आहे. वाचाः वाचाः समोर आले अनेक फोटो यूजर्सकडून सोशल मीडियावर आपल्या फोनच्या इमेजस शेयर करण्यात आले आहेत. ज्यात कॅमेरा मॉड्यूलच्या आतमध्ये धूळीचे कण दिसत आहेत. समोर आलेली अडचण ही हार्डवेयर संबंधीत क्वॉलिटी कंट्रोलची आहे. ज्यात युजर्संना अडचण येत आहे. ते कंपनीकडे रिप्लेसमेंटची मागणी करीत आहेत. एमआय कम्यूनिटी सुद्धा एक फेमस मॉडरेटरकडून रिप्लेसमेंट करण्याची सूचना करण्यात आली आहे. वाचाः वाचाः अधिकृत स्टेटमेंट आले नाही जर तुमच्याकडे Redmi Note 9, Note 9S आणि Note 9 Pro Max यापैकी एखादा फोन आहे. तसेच या फोनमध्ये धूळ जात असल्यास त्यासाठी रिटेलरकडे जाणे गरजेचे आहे. या बदल्यात युजर्संना रिप्लेसमेंट मिळणे आवश्यक आहे. वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Ys8ipv
Comments
Post a Comment