जिओचा ३४९ रुपयांचा प्लान, ३जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल

नवी दिल्लीः रिलायन्स जिओकडे रोज ३ जीबीचे तीन रिचार्ज प्लान आहे. जिओकडे ४०१ रुपये, ९९९ रुपये आणि ३४९ रुपयांचे तीन प्रीपेड प्लान आहेत. या तिन्ही पॅकमध्ये ३ जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉलिंग मिळते. वाचाः वाचाः ३४९ रुपयांचा जिआचा प्लान जिओच्या ३४९ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या पॅकमध्ये रोज ३ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहकांना एकूण ८४ जीबी डेटाचा फायदा मिळतो. रोजची मिळणारी लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps होते. जिओच्या या प्रीपेड पॅकमध्ये जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी १ हजार मिनिट्स मिळतात. या पॅकमध्ये ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री मिळते. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वाचाः ४०१ रुपयांच्या प्लानमची वैधता २८ दिवस आहे. या पॅकमध्ये एकूण ९० जीबी डेटा ऑफर केला जातो. रिचार्ज पॅकमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत १०० एसएमएस फ्री दिले जाते. तर ९९९ रुपयांच्या रिचार्ज पॅकची वैधता ८४ दिवसांची आहे. या पॅकमध्ये एकूण २५२ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2DbzS2K

Comments

clue frame