नवी दिल्लीः अॅमेझॉन इंडियाने '' सेल आयोजित करण्याची माहिती दिली. अॅमेझॉन इंडियावर आज रात्रीपासून सेल सुरू होणार असून २५ जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये लेटेस्ट आयफोन ११ सीरीज, अॅपल वॉच, मॅकबुक वर जबरदस्त ऑफर्स दिले जाणार आहेत. वाचाः या अॅपलच्या सेलमध्ये वर ५ हजार ४०० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट सोबत आतापर्यंत सर्वात कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या सूट नंतर या फोनला ६२ हजार ९०० रुपयांत खरेदी करता येवू शकते. अॅपलची वेबसाईट वर फोनची किंमत ६८ हजार ३०० रुपये आहे. वाचाः याशिवाय iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max वर ४ हजार रुपयांची अतिरिक्त सूट दिला जाणार आहे. जर एचडीएफसी बॅक डेबिड कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ला ४१ हजार ५०० रुपयांत खरेदी करता येवू शकते. वाचाः अॅपल डेज दरम्यान ग्राहकांना अॅपलची लेटेस्ट अॅक्सेसरीज यासारखे जसे आयपॅड, अॅपल वॉच आयपॅड अॅक्सेसरीज आणि दुसऱ्या मॅक अॅक्सेसरीज सारखे की बोर्ड, केबल्स, पॉवर अडेप्टर आदीवर सूट मिळू शकते. वाचाः अॅपल वॉच सीरिज ३ या सेलमध्ये २३ हजार ९०० रुपयांत खरेदी करता येवू शकते. एचडीएफसी कार्ड सोबत खरेदी केल्यानंतर १ हजार रुपयांची फ्लॅट सूट दिली जावू शकते. तर आयपॅडवर ५ हजार रुपयांपर्यंत सूट दिली जावू शकते. HDFC डेबिट आणि क्रेडिट कार्ड वरून अॅपल मॅकबुक प्रो खरेदी केल्यास ७ हजार रुपयांपर्यंत तात्काळ डिस्काउंट मिळण्याची संधी आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32z3MIy
Comments
Post a Comment