अॅपल आणखी एक स्वस्त आयफोन घेवून येतेय, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः Apple ने नुकताच स्वस्तातील SE 2 लाँच केला होता. आता अनेकांना iPhone 12 च्या लाँचिंगची उत्सूकता आहे. परंतु, समोर आलेल्या एका नवीन रिपोर्टच्या माहितीनुसार, अॅपल आणखी एक स्वस्त किंमतीतील कॉम्पॅक्ट आयफोन घेऊन येण्याची तयारी करीत आहे. या आयफोनला ५.४ इंचाचा डिस्प्ले साईज सोबत लाँच केले जावू शकते. हा डिस्प्ले सध्याच्या iPhone 11 सीरीज पेक्षा छोटा आहे. अॅपल आयफोन सीरिज कंपनीने मागच्या सप्टेंबर महिन्यात लाँच केले होते. आता कंपनी आयफोन १२ सीरीज च्या लाँचिंगची तयारी करीत आहे. छोट्या साईजला पाहता अॅपल आणखी एक स्वस्त किंमतीतील आयफोन घेवून येवू शकते. वाचाः iOS 14 बीटा व्हर्जनमध्ये दिसले नवीव कॉम्पॅक्ट डिस्प्लेचा बीटा व्हर्जन मध्ये दिसला आहे. या बीटा व्हर्जनमध्ये नवीन आयफोन शिवाय डिस्प्ले झून फीचर दिसले आहे. या फीचरवरून छोटे आयफोनवर विना युजर इंटरफेसला डिसरप्ट करण्यात कॉन्टेंट झूम करू शकतील. वाचाः या आयफोन्समध्ये येतोय डिस्प्ले झूम आयओएस १४ बीटा व्हर्जन मध्ये आहे. म्हणजेच आता iPhone X, XS, iPhone 11 Pro मध्ये डिस्प्ले झूम फीचरचा वापर केला जावू शकतो. ५.४ इंचाचा आयफोन मध्ये 960x2079 पिक्सलचे रेजॉलूशन दिले जावू शकते. वाचाः आयफोन SE 2 या वर्षी लाँच केला होता याआधी कंपनीने या वर्षी याफोन एसई२ लाँच केला आहे. अॅपलने नवीन iPhone SE ब्लॅक, व्हाईट आणि प्रोडक्ट रेड कलर ऑप्शनमध्ये लाँच केले आहे. कंपनीने या डिव्हाईसला खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक वर्षापर्यंत Apple TV Plus चे फ्री सब्सक्रिप्शन देणार आहे. डिझाईनमध्ये जुना असला तरी या डिव्हाईसमध्ये अॅपलचे ए१३ बायोनिक चिप देण्यात आले आहे. अॅप चिप लेटेस्ट iPhone 11 आणि iPhone 11 Pro मॉडल्स मध्ये दिसले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jICs0I

Comments

clue frame