सोशल मीडियावर सध्या सेलिब्रिटी आणि चाहते लेटेस्ट फोन ला पाहून आश्चर्यचकीत आहेत. या लेटेस्ट फोनच्या चॅलेंजसाठी आणि Single Take फीचर पाहण्यासाठी जॉईन होणारी लेटेस्ट सेलिब्रिटी आहे . Samsung Galaxy M31s च्या Single Take फीचरचा वापर करुन तुम्हाला एकाच वेळी 10 विविध मार्गांनी (7 Pictures and 3 Videos) क्षण कॅमेऱ्यात कैद करता येतात. सध्या हा फोन ज्यांच्या हातात आहे, ते सर्व जण Single Take, Best Selection picture, Smart Crop फोटो, AI Filter, शिवाय Original, Hyperlapse and Boomerang व्हिडीओचा आनंद घेत आहेत. सोशल मीडियावर आपली कला आणि डान्ससाठी लोकप्रिय असलेली अलायाही आता #MonsterShot Samsung Galaxy M31s चं 64MP Intelli-Cam आणि Single Take फीचर वापरुन पाहणार आहे. स्मार्टफोन विश्वातील लेटेस्ट Monster Samsung Galaxy M31s ची सोशल मीडियावरील क्रेझ तुम्हीही पाहिली असेल. आणि शेखनंतर आता अलाया एफनेही हे चॅलेंज स्वीकारलं असून या फोनचे फीचर ती वापरुन पाहणार आहे. अलायाने या फोनमधील विशेषतः Single Take फीचर वापरुन पाहिलं, ज्यातून तुम्हाला 10 विविध मार्गांनी क्षण कैद करतात येतात. यानंतर तिने सोशल मीडियावर फोटोंचा धुमाकूळ घातला. Single Take फीचर Samsung Galaxy M31s ला इतरांपासून वेगळं ठरवतं आणि तुम्हाला सोशल मीडियावर मदतही करतं. एकाच शॉटमध्ये Best Moment, AI Filter additions, Smart Crop अशा इफेक्टसह 7 Photos आणि Boomerangs, Hyperlapses आणि Classic Video असे 3 प्रकारचे व्हिडीओ काढता येतात. Samsung Galaxy M31s चा 64MP Intelli-Cam हे सर्व फक्त एका क्लिकमध्ये तुम्हाला देतो. आश्चर्यकारक आहे ना? अलायानेही चाहत्यांना एक चॅलेंज दिलं आहे. तिने Samsung Galaxy M31s च्या Single Take फीचरने काढलेल्या फोटोंपैकी तुम्हाला आवडलेला फोटो निवडायचा आहे. तुम्हाला आणि तिला आवडलेला फोटो एकच असेल तर तुम्ही हा लेटेस्ट फोन जिंकू शकता. Single Take फीचरशिवाय Samsung Galaxy M31s मध्ये इतरही दमदार फीचर्स आहेत. या फोनच्या 64MP Intelli-Cam मधून तुम्हाला अत्यंत स्पष्ट फोटो मिळतात, शिवाय दिवसा आणि रात्रीही सेल्फी काढण्यासाठी 32MP कॅमेरा आहे. या फोनमध्ये तुम्हाला व्हिडीओ काढताना फ्रंट आणि रिअर कॅमेराही स्विच करता येतो. सोशल मीडियावर नेहमी तुम्हाला इतरांच्या पुढे ठेवण्यासाठी Samsung Galaxy M31s मधील Super Stead Mode, Night Mode खरोखरच Monster Shots काढतात. दमदार कॅमेऱ्यासोबतच Samsung Galaxy M31s मध्ये इतरही दमदार फीचर्स आहेत. यामध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी दिवसभर तुम्हाला पुरते. यात Infinity-O चा sAMOLED FHD+ Display आहे, ज्यामुळे हा #MonsterShot प्रेमात पाडतो. या फोनच्या स्क्रीनचा आकार आणि आकर्षक डिझाईन कोणत्याही अडथळ्याविना तुम्हाला पाहण्याचा अनुभव देते. या फोनमध्ये 25W Fast Charger आणि Reverse Charging फीचरही आहे. M-series चा हा नवा फोन 30 जुलैला आणि लाँच होणार आहे. तुम्हीही नवा फोन घेण्याच्या विचारात असाल तर हा फोन घ्या आणि Single Take मध्ये तुमच्या सोशल मीडियाला बूस्ट करा. डिस्क्लेमर : ही एक ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने प्रकाशित केली आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jF5D4G
Comments
Post a Comment