नवी दिल्लीः युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने आपल्या ९९ रुपयांच्या स्पेशल टॅरिफ व्हाऊचरमध्ये बदल केला आहे. आता या व्हाऊचरमओध्ये २२ दिवसांपर्यंत पर्सनाइज्ड रिंग बॅक टोन () सर्विस फ्री मध्ये ऑफर केली जात आहे. या सर्विससाठी कंपनी प्रत्येक महिन्याला ३० रुपये दर आकारते. परंतु, आता ही सर्विस फ्री मध्ये मिळणार आहे. वाचाः ९९ रुपयांच्या STV मध्ये आता मिळणार ये बेनिफिट्स बीएसएनएलचे हे स्पेशल टॅरिफ व्हाऊचर अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग सोबत येतो. यात २२ दिवसांपर्यंत दररोज कॉलिंगसाठी 250 FUP मिनट्स मिळतात. लिमिट संपल्यानंतर कॉलिंगसाठी बेस टॅरिफ चार्ज केले जाते. या सर्कलमध्ये उपलब्ध आहे ऑफर बीएसएनएलचा हा प्लान आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगढ़, चंदीगड, चेन्नई, दमन आणि दिव, दादरा आणि नगर हवेली, गुजरात, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर आणइ झारखंड मध्ये उपलब्ध आहे. तसेच कंपनीच्या या ऑफरचा फायदा कर्नाटक, कोलकाता, लडाख, मध्य प्रदेश सह देशातील अन्य काही सर्कलमधील युजर्स घेऊ शकतात. वाचाः वाचाः या सर्कलमध्ये मिळणार कमी बेनिफिट बीएसएनएलच्या ९९ रुपयांच्या एसटीव्ही मध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सला काही सर्कलमध्ये कमी करण्यात आले आहे. नॉर्थ ईस्ट च्या काही राज्यात या प्लानची वैधता २२ दिवसांऐवजी २१ दिवस करण्यात आली आहे. या युजर्संना पर्सनाईलाज्ड रिंग बॅक टोन फ्री ऑफर केली जात आहे. तर आसामच्या युजर्संना याप्लानमध्ये फ्री PRBT चा फायदा मिळत नाही. केरळ आणि लक्ष्यदीपमध्ये STV २० दिवसांच्या वैधतसोबत येतो. वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fcHDmn
Comments
Post a Comment