'मेड इन चायना' नकोय तर हे फोन खरेदी करा

नवी दिल्लीः जर तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा आहे. परंतु, तुम्हाला खरेदी करायचा नाही. तर मार्केटमध्ये अनेक पर्याय आहेत. इंडियन मार्केटमध्ये सर्वात जास्त चायनीज ब्रँड्स आहेत. जसे, शाओमी, रियलमी, ओप्पो आणि विवो या सर्व कंपन्या चिनी आहेत. परंतु, विना चिनी कंपन्या आता चांगले स्मार्टफोन ऑफर्स करीत आहे. सॅमसंग दक्षिण कोरियाचा ब्रँड असलेला सॅमसंग ग्लोबली मोठा स्मार्टफोन मार्केट्समध्ये आहे. सॅमसंग सर्व सेगमेंट्समध्ये फोन लाँच करीत आहे. भारतात या कंपनीचे मोठे मार्केट शेअर आहे. सॅमसंगच्या फ्लॅगशिप फोन्स पासून बजेट फोन्स पर्यंत अनेक पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. अॅपल आयफोन बनवणारी कंपनी म्हणजे अॅपल ही कॅलिफॉर्नियाची आहे. याची प्रीमियम डिव्हाईसेजचा ग्लोबली खूप मोठे मार्केट आहे. जर तुम्हाला प्रीमियम फोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही आयफोन खरेदी करु शकता. नुकताच अॅपलने स्वस्तातील iPhone SE लाँच केला आहे. नोकिया नोकिया आणि मार्केटमध्ये हे फोन घेऊन येणारी एचएमडी ग्लोबल दोन्ही कंपन्या या फिनलँडच्या आहेत. नोकियाकडून जबरदस्त आणि मिडरेंज फोन लाँच केलेले आहेत नोकिया अँड्रॉयड वनचा पार्ट आहे. म्हणजेच याच्या फोनला दोन वर्षांची गॅरंटी, अपडेट्स मिळतात. मोटोरोला मोटोरोला अमेरिकन कंपनी आहे. जवळपास सर्व सेगमेंट्समध्ये स्मार्टफोन्स ऑफर करीत आहे. कंपनीने नुकताच आपली नवीन फ्लॅगशीप सीरिज भारतात लाँच केले आहे. याशिवाय, मिडरेंज आणि बजेटमधील मोटोरोला खरेदी करता येऊ शकता येते. आसूस तायवानची कंपनी आसूसचे भारतात जबरदस्त स्मार्टफोन लाँच केलेले आहेत. मिडरेंज आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये कंपनीने पॉवरफूल बॅटरी आणि डिव्हाईसेस ऑफर केले आहे. गुगल प्रीमियम सेगमेंटमध्ये फोन खरेदी करायचा असेल तर बेस्ट अँड्रॉयड एक्सपिरियन्स गुगल पिक्सल सीरिज आहे. गुगल ही अमेरिकन कंपनी आहे. तसेच अफॉर्डेबल पिक्सल फोन भारतीय बाजारात उतरवले आहे. एलजी ब्राझीलची कंपनी एलजीने भारतात अनेक फोन लाँच केले आहेत. ड्यूल स्क्रीन इनोवेन्शन सोबत कंपनीने भारतात फ्लॅगशीप ThinQ डिवाइसेज घेऊन आली आहे. तसेच मिडरेंज डब्ल्यू सीरिज अनेक फोन बाजारात उतरवले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3edu4mL

Comments

clue frame