५० हून अधिक चायनीज अॅप्स 'धोकादायक', भारतीयांना अलर्ट

नवी दिल्लीः भारताची इंटेलिजन्स एजन्सीकडून जवळपास ५२ चायनीज अॅप्सला लाल झेंडा दाखवण्यात आला आहे. हे अॅप्स धोकादायक असल्याचे म्हटले आहे. या अॅप्समध्ये , , आणि या अॅप्सचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय इंटेलिजन्सने चीनच्या संबंधित काही अॅप्सला युजर्संच्या सेफ्टी आणि प्रायव्हसीवरून चिंता व्यक्त केली आहे. अशा अॅप्सच्या यादीत प्रसिद्ध नावाचा समावेश आहे. याच्या मदतीने डेटा विदेशातील सर्व्हरला पाठवता येऊ शकतो. वाचाः मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले की, सरकारकडून चीनचे अॅप्सला ब्लॉक करायला हवे किंवा युजर्संना ते बंद करण्याची सूचना देण्यास हवी. इंटेलिजन्स इनपूट्सच्या हवाल्याने सांगितले की, या अॅप्सच्या मदतीने डेटा चोरी केली जाऊ शकते. हा रिपोर्ट् भारत आणि चीन यांच्यातील तणाव नंतर समोर आला आहे. इंटेलिजन्स एजन्सीकडून दिलेला सल्ला नॅशनल सिक्युरिटी काउंसिल सेक्रेटरीच्या वक्तव्या संबंधित आहे. रिपोर्ट कोणत्या तरी अनाम गव्हर्मेंट ऑफिशियलच्या हवाल्याने म्हटले आहे. देशातील सुरक्षेसंबंधी चायना संदर्भातील अॅप्स धोकादायक ठरू शकतात. वाचाः या अॅप्सचा समावेश इंटेलिंजन्सकडून ज्या अॅप्सना रेड सिग्नल दाखवला आहे. त्यात TikTok, Vault-Hide, Vigo Video, Weibo, WeChat, SHAREit, UC News, UC Browser, BeautyPlus, Helo, LIKE, Kwai, ROMWE, SHEIN, NewsDog, Photo Wonder, APUS Browser, VivaVideo- QU Video Inc, Perfect Corp, CM Browser और Virus Cleaner (Hi Security Lab) चा समावेश आहे. रिपोर्टमध्ये म्हटले की, या अॅप्सचे तापसणी केली जात आहे. शाओमीचे अनेक अॅप्सचा समावेश या यादीत Mi Community, DU recorder, YouCam Makeup, Mi Store, 360 Security, DU Battery Saver, DU Browser, DU Cleaner, DU Privacy, Clean Master - Cheetah, CacheClear DU apps studio, Baidu Translate, Baidu Map, Wonder Camera, ES File Explorer, QQ International, QQ Launcher, QQ Security Centre, QQ Player, QQ Music, QQ Mail, QQ NewsFeed, WeSync, SelfieCity, Clash of Kings, Mail Master, Mi Video call-Xiaomi आणि Parallel Space आहेत. हे सर्व अॅप्स वेगवेगळ्या प्रमाणे युजर्संचा डेटा स्टोर करतात. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YgqUci

Comments

clue frame