सॅमसंगचा सर्वात स्वस्त 5G फोन येतोय, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः सॅमसंग गॅलेक्सी A51 आणि गॅलेक्सी A71 कंपनीचे सीरिजच्या आधीचे फोन आहेत. ज्यांना 5G कनेक्टिविटीसोबत कंपनीने लाँच केले आहे. Samsung Galaxy A51 सध्या कंपनीचा सर्वात स्वस्त ५जी फोन आहे. कंपनी ए सीरिजचे अनेक फोन आहेत 5G कनेक्टिविटीसोबत लाँच करू शकते. ५जी सेगमेंटमध्ये कंपनी स्वस्त फोन सुद्धा घेऊन येऊ शकते. आता मिळत असलेल्या माहितीनुसार, सॅमसंग आता गॅलेक्सी A42 फोन घेऊन येत आहे. हा कंपनीचा सर्वात असू शकतो. वाचाः Sammobile च्या एका रिपोर्टनुसार, या फोनचे मॉडल नंबर SM-A426B आहे. 5G शिवाय कंपनी या फोनचे 4G व्हर्जन सुद्धा आणणार आहे. SM-A426B मॉडल नंबर गॅलेक्सी A42 5G च्या ग्लोबल एडिशनचा नंबर आहे. हा फोन ग्रे, ब्लॅक आणि व्हाईट पर्याय उपलब्ध असेल. वाचाः नवीन फोल्डेबल फोन आणतेय सॅमसंग कंपनी ५ ऑगस्टला आपला नवीन फोल्डेबल फोन गॅलेक्सी फोल्ड २ लाँच करु शकते. सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड मध्ये ७.७ इंचाचा डिस्प्ले असू शकतो. ज्याचा रिफ्रेश रेट १२० हर्टज असेल. याआधी लीक झालेल्या माहितीनुसार, या डिव्हाईसमध्ये एक इन डिस्प्ले कॅमेरा असू शकतो. हँडसेटमध्ये सॅमसंग स्मार्टफोनच्या आऊटर डिस्प्ले सुद्धा अपग्रेड करणार आहे. कंपनी सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड २ मध्ये ट्राएंगुलर नॉच सोबत इनफिनिटी व्ही डिस्प्ले देण्याची शक्यता आहे. सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड मध्ये बॉक्स्ड इन टिनी डिस्प्ले दिला होता. वाचाः Samsung Galaxy S20+ BTS Edition सुद्धा २ जुलै रोजी लाँच झाला होता. नवीन मॉडलची प्री बुकिंग १ जुलैपासून म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस २० प्लस बीटीएस एडिशन मध्ये रियर पॅनेल पर्पल कलर मध्ये आहे. ज्याच्यावर BTS थीम सोबत BTS लोगो आहे. दक्षिण कोरियाची कंपनीने याच महिन्यात Samsung Galaxy S20+ BTS Edition सोबत गॅलेक्सी बड्स प्लस बीटीएस एडिशन इयरबड्स सुद्धा लाँच केले होते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZnIIS5

Comments

clue frame