Redmi Note 8 Pro स्वस्तात खरेदी करण्याची संधी, पाहा ऑफर

नवी दिल्लीः रेडमी नोट सीरिज लोकप्रिय असून भारतात नुकतीच रेडमी नोट ९ सीरिज लाँच करण्यात आली आहे. परंतु, जर तुम्हाला मागच्या जनरेशनची रेडमी नोट ८ प्रो खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी हा खास सुवर्णसंधी आहे. अॅमेझॉन इंडियावर रेडमी नोट ८ प्रो स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. रेडमी नोट ८ प्रोचा ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेच्या फोनवर १० टक्के इंस्टंट डिस्काउंट दिला जात आहे. वाचाः अॅमेझॉन इंडियाच्या होमपेजवर रेडमी नोट ८ प्रो चे एक बॅनर दिसत आहे. रेडमी नोट ८ प्रो स्मार्टफोनला जर एसबीआय क्रेडिट कार्डवरून खरेदी केले तर १० टक्के (जास्तीत जास्त) १ हजार रुपयांपर्यंत) सूट दिली जात आहे. तसेच ७ हजार ४०० रुपयांचा एक्सचेंज ऑफर सुद्धा दिली जात आहे. फोनला नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी करण्याची संधी सुद्धा मिळणार आहे. अॅमेझॉनच्या पे लेटर सर्विससोबत फोन खरेदी करता येऊ शकतो. रेडमी नोट ८ प्रो आता अॅमेझॉन इंडियावर १५ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येतो. वाचाः रेडमी नोट ८ प्रोचे वैशिष्ट्ये रेडमी नोट ८ प्रोमध्ये ६.५३ इंचाचा डॉट नॉच एचडीआर डिस्प्ले दिला आहे. हा फोन ६ जीबी रॅममध्ये येतो. हँडसेटला ६४ जीबी आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. हँडसेटमध्ये मीडियाटेक हीलियो जी ९० टी गेमिंग प्रोसेसर आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तसेच यात अल्ट्रा वाइड आणि मायक्रो लेन्स दिली आहे. हँडसेटमध्ये एवन सपोर्ट, ब्यूटिफाय सपोर्ट यासारखे फीचर्स दिले आहेत. सेल्फीसाठी यात २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. हँडसेटला पॉवर देण्यासाठी ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gMaQGC

Comments

clue frame